Good Morning Images in Marathi | शुभ सकाळ

7 Min Read

Good Morning Images शोधताय? आम्ही निवडलेले खास शुभ सकाळ Messages तुमच्या मित्र किव्हा मैत्रिणीला नक्की आवडतील. इमेज वर क्लिक करून डाउनलोड करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा..

असे म्हटले जाते की, दररोज पहाटे लवकर उठून स्नान केल्यानंतर हनुमान चालिसाचे पठण केल्यास सर्व संकटांपासून मुक्ती मिळते, तसेच जीवनातील दुःखही दूर होतात. Hanuman Chalisa lyrics in Marathi दररोज पठण केल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. तसेच सर्व पापांपासून मुक्ती मिळते.


Swabhav Shubh Sakal Sandesh

स्वभाव असा ठेवा की
समोरच्या व्यक्तीला आपलं
व्यसन लागलं पाहिजे..
आवड तर प्रत्येकात निर्माण होते..
!! सुप्रभात !!


Sundar Sakalchya Sundar Shubhechha


सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा..!
Good Morning!


Positive Thought Morning Marathi


आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणजे
हरणारच असं नाही,
अनेकदा उशीर झाल्याने वेग दुप्पट होतो..
शुभ सकाळ!


Good Morning Wishes in Marathi Images


साखरेची गोडी सेकंदच रहाते
पण माणसाच्या
स्वभावातील गोडी मात्र शेवटपर्यंत
मनात घर करून रहाते..
|| शुभ सकाळ ||


Shubh Sakal Aayushya Image


हसता हसता सामोरे जा,
‘आयुष्याला’..
तरच घडवू शकाल,
‘भविष्याला’..
कधी निघून जाईल,
‘आयुष्य’ कळणार नाही..
आताचा ‘हसरा क्षण’
परत मिळणार नाही..!
शुभ सकाळ!


Shubh Sakal Motivational Thought


नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही,
ते स्वतःलाच निर्माण करावे लागते..
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!


Shubh Sakal Thandi


झोप झाली का..?
बाहेर खूप थंडी आहे ना..
म्हणून हा गरम गरम चहा खास तुमच्यासाठी..
शुभ सकाळ!
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!


Visru Naka Shubh Sakal


आयुष्यात कधी कोणावर नाराज होऊ नका..
जीवनात खुप माणसे मिळतील,
पण जवळच्या माणसाला मात्र
विसरुन जाऊ नका…
शुभ सकाळ!


God Manse Shubh Sakal


लहानपासुनच सवय आहे
जे आवडेल ते जपुन ठेवायचं..
मग ती वस्तु असो वा,
तुमच्यासारखी गोड माणसं..
शुभ सकाळ!


Ghar Shubh Sakal Msg


स्वतःसाठी सुंदर घर करण्याचा स्वप्न तर सगळेच पाहतात,
परंतु एखाद्याच्या मनात घर करणं यासारखी दुसरी सुंदर पोस्ट नाही?
शुभ सकाळ!


Vishwas Morning Status


विश्वास
हा किती छोटा शब्द आहे,
वाचायला सेकंद लागतो,
विचार करायला मिनीट लागतो,
समजायला दिवस लागतो,
आणि सिध्द करायला,
संपूर्ण आयुष्यच लागते..
शुभ सकाळ!


Manusaki Shubh Sakal


माणूस इतर गोष्टीत कितीही कच्चा असला तरी चालेल,
पण तो माणूसकीमध्ये पक्का असला पाहिजे..
पद महत्वाचे नसते,
आपल्या विचारांची गुणवत्ता महत्त्वाची असते..
शुभ सकाळ!


Shubh Sakal Sundar Message


माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे..
जिथे मी जास्त मागत नाही,
आणि देव मला कधीच कमी पडू देत नाही..
सुप्रभात!


Chaha Ghya Mitrano


शुभ सकाळ
माझ्या गोड मित्रांनो..
या चहा घ्या !


आठवण शुभ सकाळ


“शुभ सकाळ”
म्हणजे केवळ
शुभेच्छा देण्याची औपचारीकता नव्हे तर..
दिवसाच्या सुरुवातीच्या पहील्या मिनीटाला
मी तुमची काढलेली सुदंर
“आठवण”


Shubh Sakal Sundar Vichar


आयुष्यात खूप सारे जण येतात जातात,
प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं..
पण जे आपल्या सुखदुःखात सामील होतात,
त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नसतं..
शुभ सकाळ!


Suprabhat Nice Image


चांगली भूमिका,
चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक
नेहमी आठवणीत राहतात..
मनातही शब्दांतही आणि आयुष्यातही…!
सुप्रभात!


Prernadayak Good Morning Image


काटा जरी काट्यासारखा वागला तरी,
फुलानं आपलं फुलणं सोडायचे नसतं,
जीवन कितीही खडतर असले तरीही,
माणसानं आपलं जगणं सोडायच नसतं..
सुप्रभात सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!


Premal Manse Shubh Sakal


आयुष्यात काही नसले तरी चालेल.
पण तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र
आयुष्यभर आसु द्या…
शुभ सकाळ!


Sundar Vichar Shubh Sakaal


कधी आठवण आली तर डोळे झाकू नका,
जर काही गोष्टी नाही आवडल्या तर सांगायला उशीर करू नका,
कधी भेटाल तिथे एक स्माइल देऊन बोलायला विसरु नका,
काही चुक झाल्यास माफ करा,
आणि महत्त्वाचं म्हणजे कधीही आपल्यातली आपुलकी कमी करू नका!
शुभ सकाळ! सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!


Apla Divas Anandaat Javo


मी देवाचे दार वाजवले,
आतून आवाज आला काय पाहिजे?
मी म्हणालो भरपूर आयुष्य आणि सुख पाहिजे,
आतून आवाज आला कुणासाठी?
मी म्हणालो,
आता जे कुणी हा मेसेज वाचत आहेत,
त्या गोड व्यक्तीसाठी..
आपला दिवस आनंदात जाओ!


शुभ सकाळ मराठी संदेश फोटो


आपले विचार सरळ असले ना,
मग आयुष्यात येणारी वळणं
कितीही वाकड़ी असली तरी,
काही फरक पडत नाही…
शुभ सकाळ!


Good Morning Marathi Suvichar


आयुष्यात किती तरी लोकं
येतात आणि जातात..
पण जे आपले असतात,
ते नेहमी आपल्या सोबतच राहतात..
अगदी तुमच्यासारखे !


Shubh Sakal Shubhechha


आयुष्यात बाकी काही नसलं तरी चालेल,
परंतु तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांचा हात मात्र,
सदैव पाठीशी असावा..
माझ्याकडून तुम्हाला सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!


Shubh Sakal Photo


आयुष्यात दोन नियम नेहमी लक्षात ठेवा:
1) समजुन घेतल्याशिवाय नातं जोडू नका आणि
2) कधीच गैरसमज करून नातं तोडू नका..
शुभ सकाळ!


Shubh Sakal MSG


घडून गेलेल्या गोष्टीचे दुःख करून आपण आपल्यालाच त्रास देतो..
गेलेल्या गोष्टीकडे पहात राहण्यापेक्षा पुढील मार्ग पहावा..
कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच डोळे मागे न देता पुढे दिले आहेत..!
शुभ सकाळ!


Good Morning MSG in Marathi


खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते..
कुठल्याही रंगात मिसळले तर दरवेळी नवीन रंग बनतात पण,
जगातले सर्व रंग एकत्र करूनही पांढरा रंग तयार करता येत नाही!
अशा सर्व शुभ्र, स्वच्छ, प्रामाणिक..
जीवाला जीव देणाऱ्या आपल्या माणसांना..
शुभ सकाळ!


Shubh Prabhat MSG in Marathi


माझी काळजी माझ्या हृदयात असते शब्दात नाही !
आणि राग हा माझ्या शब्दात असतो हृदयात नाही !
गरजे पुरती माणसं मी कधीच जोडत नाही..
आणि एकदा जोडलेलं नातं मी शेवटच्या श्वासापर्यंत तोडत नाही..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !!


Shubh Sakal MSG in Marathi


यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर नेहमी दोनच गोष्टी ठेवतात..
स्मितहास्य व शांतपणा !
स्मितहास्य समस्या सोडवण्यासाठी..
व शांतपणा समस्येपासून दूर राहण्यासाठी..
शुभ सकाळ!
माझ्याकडून तुम्हाला सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !!


Suprabhat MSG in Marathi


हसणे आणि हसवणे, प्रयत्न आहे माझा!
प्रत्येक जण आनंदी रहावे, हीच इच्छा आहे माझी!
भले माझी आठवण कुणी काढो न काढो!
परंतु प्रत्येक आपल्या माणसांची आठवण करणे सवय आहे माझी!
सुप्रभात!

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *