100+ शुभ सकाळ फोटो मराठी | Good Morning Images In Marathi | shubh sakal images in marathi.

14 Min Read

शुभ सकाळ फोटो मराठी / Good Morning Images In Marathi.

शुभ सकाळ मित्रांनो! तुम्हा सर्वांना सकाळच्या शुभेच्छा! चला, सकाळ झाली आहे आणि तुमची उठण्याची वेळ झाली आहे आणि आता ब्लँकेट काढून बाहेर पहा, तुमचा दिवस सुंदर बनवण्यासाठी एक सुंदर सकाळ तुमची वाट पाहत आहे.

हा प्रकाश आणि सूर्याचा मंद प्रकाश तुमच्या आयुष्यात एक नवीन दिवस जोडण्यासाठी सज्ज आहे. हा सकाळचा क्षण तुम्हाला उठायला सांगतो आणि तुमच्या आयुष्यातील आणखी एक आनंदी दिवस जगण्याची तयारी करतो.

जेव्हा आपण सकाळी आपला मोबाईल उचलतो आणि आपल्या मित्रांनी आपल्याला शुभ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तेव्हा किती छान वाटते. या सर्व गोष्टी आपापसात प्रेम वाढवतात आणि दर्शवतात की काही लोक आहेत ज्यांना खरोखर तुमची काळजी आहे. मग तुम्ही त्याला सुप्रभात संदेश, शुभ सकाळ शुभेच्छा फोटो का पाठवत नाही?

शुभ सकाळ फोटो मराठी आणि सुप्रभात शुभेच्छा फोटो गुड मॉर्निंग प्रतिमा आणि शुभ सकाळ सुविचार फोटोंसह तुमच्यासाठी आज आम्ही घेऊन आलो आहेत.Good Morning Images In Marathi तुम्ही Whatsapp, Facebook, Instagram वर सर्वत्र मोफत डाउनलोड करून शेअर करा. हे शुभ सकाळचे संदेश तुमचे सामाजिक नाते नक्कीच पूर्वीपेक्षा अधिक घट्ट करतील!

गुड मॉर्निंग फोटो मराठी / good morning images in marathi

मनात राहणाऱ्या माझ्या
आपल्या माणसांना मनापासून
🙏शुभ सकाळ.🙏

सुंदर विचार……
लोक बोलायचं ते बोलत राहतात,
आपण करायचं ते करीत रहावं.
जितकं सुख आपल्याकडून दुसऱ्याला
देता येईल, तितकं देत रहावं.
कुणाशी स्पर्धा नसावी, स्पर्धा स्वताशीच असावी.
प्रतिदिनी चांगलं,
अधिक चांगलं माणूस होण्याची.
🌷शुभ सकाळ!🌷

शुभ सकाळ शुभेच्छा फोटो / shubh sakal images in marathi

shubh sakal images in marathi

चहा घेतल्याशिवाय सकाळ गोड
होत नाही
आणि तुमची आठवण
काढल्याशिवाय
दिवस सुरू होत नाही.
🌻शुभ सकाळ🌻

सगळेच आपल्यासाठी टाळ्या
वाजवणार नाहीत.. तर, काहीजण
आपल्याकडे बोटही दाखवतील
हे ही स्वीकारावं लागते. क्योंकि,
“जब तक जिंदा है” तब तक निंदा है…!
🌅Good Morning.🌅

Good morning images in marathi for whatsapp

प्रत्येकाचा “आदर ” करणे हा आपल्या
स्वभावातला एक सुंदर दागिनाच
नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक आहे
ती आपल्याला व्याजासकट नक्की परत मिळते.
🌺 शुभ सकाळ 🌺

आयुष्यात नेहमी हसत राहा.
कारण या दुनियेत हसवणारे कमी
आणि रडवणारे
जास्त मिळतील.👍
🌿|| शुभ सकाळ ||🌿

शुभ सकाळ मराठी संदेश फोटो

शुभ सकाळ मराठी संदेश फोटो

मी जोडलेलं कोणतही नातं माझ्या
स्वार्थासाठी किंवा कामापुरतं नसतं..
तर ते एक निसंकोच आत्मियतेने हृदयातून
आयुष्यभर जपण्यासाठी’ जोडलेलं नातं असतं..
त्यात दडलेला असतो तो फक्त माझा
“विश्वास”👍
🌼Good Morning.🌼

तुमच्या सारख्या
गोड लोकांच्या आठवणी.!
या सतत वाहणाऱ्या वाऱ्या प्रमाणे असतात.
डोळ्यांना दिसत नाहीत. पण..!
सकाळच्या वेळी हळुवारपणे
मनाला स्पर्श करून जातात..!!
🌳शुभ सकाळ!🌳

Good morning images in marathi 2022

good morning images in marathi

अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे
असते कारण उजाडलेली सकाळ
आपल्याला यशापर्यंत पोहचण्यासाठी
नवीन संधी उपलब्ध करून देत असते.
🌸शुभ सकाळ.🌸

शुभ सकाळ म्हणजे, शब्दांचा “खेळ”
विचारांची चविष्ट ओळी “भेळ”
मनाशी मनाचा “सुखद “मेळ…..
आणि, आपल्या जिवाभावाच्या लोकांसाठी,
सकाळचा काढलेला, थोडासा वेळ … !!!
🌻शुभ सकाळ.🌻

Good morning images with positive words in marathi

सुखी माणसाचा सदरा
विकत मिळत नाही.
तो आपल्यालाच शिवावा लागतो
आपल्या
स्वभावाच्या मापानी आणी
भावनांच्या धाग्यानी…….
🌹।।शुभ प्रभात।।🌹

निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनवतात तर पॉझिटिव्ह विचार माणसाला बलवान
बनवतात एकवेळ शरीराने कमजोर
असाल तरी चालेल पण मनाने कधीच
कमजोर होऊ नये कारण यश त्यांनाच
मिळते ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते
ज्यांचा आत्मविश्वास मजबूत असतो.
🌳सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!🌳

Good morning images in marathi for friends

चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री किंवा नात करायला आवडत नाही….
आम्हाला फ़क्त “माणसे” महत्वाची आहे..
ती पण तुमच्या सारखी..
॥ शुभ सकाळ !! ||
🏵️सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.🏵️

आठवण अशी काढा की त्याला सीमा नको,
विश्वास इतका ठेवा की मनामध्ये संशय नको,
वाट अशी पहा की त्याला वेळेची मर्यादा नको,
मैत्री अशी करा की मनामध्ये द्वेष नको.
💐शुभ सकाळ!💐

गुड मॉर्निंग स्टेटस फोटो

तुमच्या आयुष्यातील प्रत्येक
सकाळ या फुलांसारखी
बहरलेली असो..
🌸शुभ सकाळ.🌸

आयुष्य खुप सुंदर आहे..
प्रेमाने मेसेज पाठवित रहा..
धन-दौलत कोण कोणाला देत नाही..
फक्त माणुसकी जपत रहा..
प्रसंग कोणताही असो..
सुखाचा की दुःखाचा..
त्यासाठी कोणी हाक दिली तर..
प्रेमाने साथ द्या..🙏
🌿 शुभ सकाळ शुभेच्छा!🌳

Good morning images marathi 

विश्वास आणि आशिर्वाद कधीही
दिसत नाहीत, पण ते एकत्र आले
तर अशक्य गोष्टी शक्य होतात..
🌿शुभ सकाळ.🌿

Good morning god images in marathi

येळ कोट येळ कोट जय मल्हार
खंडोबाच्या दर्शनाने
आपला दिवस आनंदात जावो!
🍁शुभ सकाळ!🍁

गुड मॉर्निंग मेसेज फोटो

Good morning message images

जीवनात
अनंत अडचणी असतात पण ओठांवर
‘हास्य’ ठेवा 🤗… कारण..कोणत्याही
परिस्थितीत जगायच तर असतच मग
हसत 😊हसत जगण्यात काय नुकसान आहे.
🌼शुभ सकाळ🌼

Good morning images in marathi for love

आरसा आणि हृदय दोन्ही तसे
नाजूक असतात….
फरक एवढाच, आरशात
सगळे दिसतात,
आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात….
🌹!! शुभ सकाळ !!🌹

Good morning images in marathi love

सुप्रभात शुभ सकाळ शुभेच्छा फोटो

चहा…
सारखा गोडवा तुमच्या जीवनात यावा,
आणि आजचा दिवस
तुमच्या मनासारखा जावा..
💐शुभ सकाळ.💐

Fresh good morning marathi sms

जसे आहात तसेच रहा कोणासाठी चांगले
किंवा वाईट होऊ नका ज्याला तुम्ही पटलात
तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि
ज्याला तुम्ही नाही आवडला त्याच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार…
😊हसत रहा, आनंदी रहा…
सुंदर सकाळच्या सुदर शुभेच्छा..!🌷

Good morning quotes images in marathi

“चांगलेच होणार आहे” .. हे गृहीत धरून चला,
बाकीचे परमेश्वर पाहून घेईल..
हा विश्वास मनात असला की,
येणारा प्रत्येक क्षण आनंदाचा असेल.
तुमचा दिवस आनंदात जावो.
🌳Good Morning.🌳

प्रत्येकाला खोटं खोटं बोलणारी माणसं
गोड गोड वाटतात आणि खरं
बोलणारी कडू कडू ..
पण लक्षात असू द्या…
निसर्गाचा नियम आहे गोड साखर
रोग निर्माण करते आणि कडू
कडुनिंब औषधाचे काम करतात.
🙏 शुभ सकाळ 🙏

गुड मॉर्निंग फोटोलव

गंध नको दु:खाचा
सूर सुखाचा राहूढे..
हसतमुख चेहरा तुमचा
सदैव असाच राहू दे.
🙏शुभ सकाळ!🙏

Good morning images in marathi for friends

Good morning images in marathi for friends

एक आधार, एक विश्वास,
एक आपुलकी
आणि एक अनमोल साथ जी
देवाकडे न मागता मिळते
तीच खास मैत्री असते.
💐सुप्रभात.🤩

पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही
तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो…
मैत्री मधल्या सावलीचा अर्थ
कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो.
😍Good morning friend.🥰

Flower shubh sakal images in marathi

मस्त रहा, मजेत रहा.
या गुलाबाच्या
फुलांसारखच
कायम हसत रहा.
🌹शुभ सकाळ.🌹

Shubh sakal images in marathi hd download

अंतरमनात कितीही संघर्ष असला तरी,
चेहऱ्यावर हास्य दाखविणे हाच,
जीवनातील
सर्वश्रेष्ठ अभिनय..
☘️शुभ सकाळ.☘️

शुभ सकाळ फोटोडाउनलोड

लिहीताना जपावे ते अक्षर मनातले,
रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले,
बोलताना जपावे ते शब्द ओठातले
आणि
हसताना विसरावे दुःख जिवनातले.
🏵️Good Morning.🏵️

Shubh sakal whatsapp image

स्वतःसोबत जेव्हा दुसऱ्याच्या
मनाचा देखील जेथे विचार
केला जातो
तिथेच “माणुसकीच सुंदर” नातं
तयार होत!
🙏Good Morning.🤩

Marathi shubh sakal

नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा,
काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा,
नातं फक्त ते नाही जे दुःख आणि
सुखात सोबत करतं,नातं ते असतं
जे आपलेपणाची जाणीव करून देतं…!🙏
🌷शुभ सकाळ शुभेच्छा.🌷

Good morning images in marathi new

एखाद्याच्या जीवनात कायम रहायचं असेल तर,
फक्त त्याच्या मोबाईल मधल्या
संपर्कात न रहाता त्याच्या मनाच्या
संपर्कात रहा कारण काही वेळेस
मोबाईल मधल्या संपर्कातून डिलीट केले जाते
पण मनातील संपर्कातून
नाही…🙏
💐शुभ प्रभात.💐

Shubh sakal flower images in marathi

माणसाजवळ त्याच्या
आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचे
चांगले विचार
कारण धन आणि बळ कोणत्याही
माणसाला वाईट मार्गावर नेवु शकतात
परंतु चांगले विचार माणसाला सदैव
उत्तम कार्यासाठी प्रेरित करित असतात.
🌄शुभ सकाळ!😊

Shubh sakal sticker

Good morning shubh sakal marathi

नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद
मानतो त्याचं नाव.. अहंकार आणि
नेहमी स्वतःला झुकवून इतरांना
मोठेपणादेण्यात आनंद मानतो
त्याचं नाव.. संस्कार,🙏
सुप्रभात.

काही मार्ग इतकी गोड असतात
की त्यांच्या सहवासात नेहमी रहाव वाटत
आणि जवळ नसली तर
त्यांच्याच आठवणीत रमाव वाटत!
💞good morning.💫

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..

मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा
फसवणारा जरी कोणी असला
तरी वाचवणारा भगवंत
कायम तुमच्या पाठिशी असतो.
🙏शुभ सकाळ!🙏

आपले “विचार” सरळ असले ना मग,
आयुष्यात येणारी वळणं कितीही
वाकडी तिकडी असली तरी
काहीही फरक पडत नाही.
🌹Good Morning.🌹

Shubh sakal good morning

शांत बसणाऱ्या समुद्राला बोलणारी
हजारो तोंड असतात, पण तोच
समुद्र जर खवळला तर भले भले
तोंडात बोटे घालतात!!
हेच जीवनातले सत्य आहे !!
🌿सुप्रभात.🌿

Shubh sakal images marathi love

प्रेम 😍 तीन गोष्टींमुळे जास्त वाढते…
आठवणं, काळजी आणि विश्वास…!
✨ शुभ सकाळ…!!🙏

Share This Article