100+ शुभ सकाळ फोटो मराठी | Good Morning Images In Marathi | shubh sakal images in marathi.

14 Min Read

शुभ सकाळ फोटो मराठी / Good Morning images In Marathi

Good morning photo in marathi

ही सकाळ जेवढी सुंदर आहे तेवढेच
सुंदर तुमचे क्षण असो.
जेवढे सुख आज तुमच्याजवळ आहे,
त्याच्या दुप्पट सुख उद्या तुमच्याजवळ असो…
🌻शुभ सकाळ.🌻

माणसाचा स्वभाव गोड असला की,
कोणतच नातं तुटत नाही..
🙏शुभ सकाळ🙏

Suprabhat images in marathi

!! लक्षात ठेवा !!
रस्ता खराब लागला म्हणून करा.
मागे वळू नका. गती कमी
पण पुढे चालत रहा.
कदाचित पुढची
वाट जास्त सुखमय असेल.
💐शुभ सकाळ.💐

!! जय हरी विठ्ठल !!
प्रत्येक सत्य
आणि असत्य गोष्टीला एक
साक्षीदार आहे तो म्हणजे,
“परमेश्वर”
🌷Good Morning.🌷

Good morning quotes images in marathi

आयुष्यात दुःख कितीही असले
तरी त्या दुःखातुन
आनंद शोधता आला पाहिजे
यालाच आयुष्य म्हणतात.
🌸शुभ सकाळ.🌸

ज्याच्या जीवनात संघर्ष आहे,
दररोज काहीतरी अडचणी आहेत,
दररोज कोणीतरी निंदक आहे,
दररोज कोणाचातरी विरोध आहे,
त्यानं समजावं आपला रस्ता योग्य आहे.
🌤️सुप्रभात.🌤️

Shubh sakal whatsapp image

‘प्रेम’ बालपणी फुकट मिळते,
तरुणपणी कमवावे लागते आणि,
म्हातारपणी मागावे लागते…!!
हीच जीवनाची वस्तूस्थिती आहे.
🌿सुप्रभात🌿

थोडस ….
का होईना
स्वतःसाठी जगता आलं पाहिजे
अन्यथा जबाबदारी कधीच म्हणनार नाही
मित्रा थोडीशी विश्रांती घे हे अति होतंय…
🙏सुप्रभात.🙏

Good morning images in marathi for whatsapp

मायेची आणि प्रेमाची माणसं
आपल्या जवळ असतील तेव्हा
दुःख कितीही मोठं असलं तरी
त्याच्या वेदना जाणवतं नाहीत.
❣️शुभ सकाळ.❣️

शुभ सकाळ🌹
तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण,
प्रत्येक सकाळ, प्रत्येक दिवस
खूप खूप ✨आनंदात जावो..
आपला दिवस आनंदात जावो.🙏

Share This Article