गुड मॉर्निंग स्टेटस फोटो / Good morning status images in marathi
साखर ही गोड आहे,
कागदावर लिहून चालत नाही…
खाल्ल्यावरच तिची चव कळते तसेच,
नाते, मैत्री व प्रेम आहे, सांगून भागत नाही…
तर ती प्रतिसाद देवून टिकवावी लागतात…!!!
🌼शुभ सकाळ.🌼
प्रत्येक “फुल” देवघरात वाहिलं जात नाही…
तसं प्रत्येक “नात” ही मनात जपलं जात नाही..
मोजकीच “फुलं” असतात
देवाचारणी शोभणारी.
तशी मोजकीच माणसं असतात..
“क्षणोक्षणी आठवणारी” जसे तुम्ही..!
🌷सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.🌷
आयुष्यात कधी कोणावर नाराज
होऊ नका जीवनात खूप
माणसे मिळतील पण
जवळच्या माणसांना
मात्र विसरून जाऊ नका..
🌹शुभ सकाळ.🌹
इच्छेतून हक्कात आणि हक्कातून
शब्दात जी उमटते ती खात्री….!!!!
स्मृतीतून कृतीत आणि कृतीतून
समाधानात जी दिसते ती जाणीव….!!!!
मनातून ओठावर आणि ओठावरून
पुन्हा मनात जाते ती आठवण…!!!!
म्हणूनच शुभ दिवसासाठी
आपली आठवण !!!
🙏शुभ सकाळ🙏
एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही..
मात्र, एक मिनिट विचार करन घेतलेला
निर्णय आयुष्य बदलू शकतो.
❣️Good Morning.❣️
सुखासाठी धडपड हवी पण त्या
सुखा ला कुठेतरी
समाधानाची सीमा असावी…..
🌻सुप्रभात!🌻
कायम टिकणारी गोष्ट एकच
ती म्हणजे माणुसकी
म्हणून पैशापेक्षा जीवाला
जीव देणारी जीवाभावाची
जिवलग माणसं जोडा आणि जपा…
तीच आपली खरी संपत्ती आहे…!
🙏शुभ सकाळ🙏
कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो
पण गोड चॉकलेट हळूहळू खातो..
असंच आयुष्यातले वाईट
क्षण लगेच विसरा आणि
चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या…!!!
🌺शुभ सकाळ🌺
कोणीतरी मला विचारलं
राग म्हणजे काय
मी हसत उत्तर दिलं राग म्हणजे
दुसऱ्याची चूक असताना
स्वतःला त्रास करून घेणे !
🙏शुभ सकाळ🙏
माणसाने कितीही डोळे झाकले
तरी देवाचे डोळे मात्र उघडेच असतात
तुम्ही माणसाच्या डोळ्यात
धूळ फेकू शकता पण देवाच्या
कधीच नाही कर्माचा हिशोब
झाल्याशिवाय राहत नाही हे पक्के.
🌻शुभ सकाळ
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा…!🌻
🙏Final word.🙏
We have tried our level best to provide
शुभ सकाळ फोटो मराठी , Good Morning Images In Marathi , shubh sakal images in marathi , good morning images in marathi for friends, good morning images in marathi for whatsapp,good morning images in marathi new,good morning images in marathi with quotes,good morning images in marathi love, good morning images in marathi language etc. So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍