100+ शुभ सकाळ शुभेच्छा मराठी | Good Morning Wishes In Marathi | Good Morning Quotes In Marathi.

23 Min Read

Good Morning Wishes In Marathi/ शुभ सकाळ शुभेच्छा मराठी

Good Morning Wishes In Marathi :- आपला दिवस चांगला जावो अशी प्रयेकाची इच्छा असते.पण असे तेव्हाच शक्य आहे,जेव्हा आपल्या दिवसाची सुरुवात चांगली होईल.तेव्हा आपला दिवस सुखाचा,आनंदाचा जाईल.आमचे शुभ सकाळ मेसेज वाचून तुमचा दिवस नक्की आनंदी जाईल.

शुभ सकाळ शुभेच्छा मराठी, Good Morning Wishes In Marathi, Good Morning Status In Marathi, Good Morning Quotes In Marathi, Good Morning Message In Marathi, Good Morning Shayari In Marathi, Good Morning Sms In Marathi, Good Morning Wishes For Friends In Marathi, Good Morning Status Image Marathi इत्यादी collection आहेत.आम्ही आशा करतो तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल.

Good Morning Wishes In Marathi/ शुभ सकाळ शुभेच्छा मराठी

Good morning wishes in marathi

“सर्वांच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो;
काहींना ओंजळभर मिळते, तर काहींना रांजणभर;
पण त्यातून मिळणारा आनंद ज्याला कळला तोच जगणे शिकला”…
“दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असतेच.
फक्त थोड़ी वाट पहायची असते”…!!!
🌻🌻”सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा”…..🌻🌻
“दुसऱ्याच्यां सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं,
या जगात कधीच एकटी नसतात”….!!!
🌼🌼शुभ सकाळ🌼🌼

​मुखी साखरेचा, गोडवा असावा​ ​मनी कुणाचा,
कधी द्वेष नसावा…​ ​जोडावी माणसे,
जपावी नाते​ ​विसरून व्यवहारी,
फायदे तोटे…​ ​क्षणांचे मणी,
अलगद ओवावे​ ​आनंदी सुरांनी,
मनास छेडावे…​
☀️☀️शुभ सकाळ☀️☀️

हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे…
तो ज्याच्याकडे आहे,
त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले,
तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो….
💐💐 शुभ सकाळ 💐💐

सुंदर पहाट “मंदिरातील घंटेला आवाज नाही..,
जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही..!
कवितेला चाल नाही.., जोपर्यंत तुम्ही ती गात नाही..!
त्याच प्रमाणे तुमच्या भावनांना सुधा किंमत नाही..,
जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही…!!!
मन वळु नये,अशी श्रध्दा हवी.
निष्ठा ढळू नये, अशी भक्ती हवी.
सामर्थ्यँ संपू नये,अशी शक्ती हवी.
कधी विसरु नये,अशी नाती हवी….
🌻🌻शुभ सकाळ🌻🌻

सुंदर पहाट दुःखाचे डोंगर कोसळले तरी आयुष्याने पुन्हा सावरायला शिकविले,
सुखाचे पडणारे हळुवार चांदणे आयुष्याने पुन्हा पाहायला शिकविले,
फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकविले,
आपल्यासारखी गोड माणसे भेटली आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकविले!!
💐💐 शुभ सकाळ💐💐

आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे
जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड
कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही
🌹🌹शुभ सकाळ🌹🌹

स्वतः साठी वेळ द्या,
कारण आपण आहोत तर जग आहे..
आणि अतिशय महत्वाचे,
दुसऱ्यासाठी वेळ द्या,
कारण ते नसतील तर
आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही..!!
🌷🌷शुभ सकाळ🌷🌷

चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला मैत्री
किंवा नात करायला आवडत नाही….
आम्हाला फ़क्त “माणसे” महत्वाची आहे..
ती पण तुमच्या सारखी..
💐💐शुभ सकाळ 💐💐

जे हरवले आहेत, ते शोधल्यावर परत मिळतील…
पण जे #बदलले आहेत ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत…
🌻🌻 शुभ सकाळ 🌻🌻

Good Morning Status In Marathi/ शुभ सकाळ स्टेटस मराठी

Good morning status in marathi

बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं…
पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं कधी विसरु नये..
🌸🌸शुभ सकाळ🌸🌸

“देवाने प्रत्येकाच आयुष्य कसं छान पणे रंगवलय.
आभारी आहे मी देवाचा कारण माझं आयुष्य रंगवताना देवाने.
तुमच्यासारख्या माणसांचा रंग माझ्या आयुष्यात भरलाय”
💐💐 शुभसकाळ 💐💐

दिवा बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो.
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका,
उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील…!!!
“सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा”
🌹🌹शुभ सकाळ 🌹🌹

चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,
त्यांची आठवण काढावी लागत नाही,
ते कायम आठवणीतच राहतात…
तुमच्यासारखे….ღღ
💮💮 Good Morning 💮💮

आपुलकी असेल, तर जिवन सुंदर..
फुले असतील, तर बाग सुंदर…
गालातल्या गालात एक छोटस हसु असेल,
तर चेहरा सुंदर… आणि…. नाती मनापासून जपली,
तरच आठवनी सुंदर…
☀️☀️शुभ सकाळ ☀️☀️

छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही…
अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते…
कारण… छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात…
पण… अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक* आपण स्वत: असतो..
🌼🌼Good morning🌼🌼

नारळ आणि माणूस दर्शनी कितीही चांगले असले तरीही….
नारळ फोडल्याशिवाय आणि माणूस जोडल्याशिवाय कळत नाही…!!!!
🌻🌻शुभ सकाळ🌻🌻

जिवनात खरं बोलून “मन” दुखावलं तरी चालेल…
पण खोट बोलून “आनंद”
देण्याचा कोणाला कधीच प्रयत्न करू नका…
कारण…. त्यांच आयुष्य असतं फक्त तुमच्या
“विश्वासांवर”
🌺🌺 !! शुभ सकाळ !! 🌺🌺

मानवी जीवन यशस्वी व्हायचा तडजोड हाही एक मार्ग आहे……
माणसाने ती करायला शिकलं पाहिजे; जिथं जिथं तडा जाईल,
तिथं तिथं जोड देता आला की, कुठलंच नुकसान होत नाही..!!
तडजोड म्हणजे शरणागती नव्हे,
तर ती परिस्थितीवर केलेली मात असते..!!
शुभ प्रभात 🌹🌹आपला दिवस आनंदी जावो🌹🌹

एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले कि तुमची श्रद्धा वाढते.
उशिरा ऐकले कि, तुमची सहनशक्ती वाढते.
पण ऐकलेच नाही तर… समजून जा की देवाला ठाऊक आहे…
हि अडचण तुमची तुम्हीच सोडवू शकता!
स्वतःवर विश्वास ठेवा.
🌷🌷 शुभ सकाळ🌷🌷

Good Morning Quotes In Marathi/ शुभ सकाळ कोटस मराठी

Good morning quotes in marathi

नारळाचे मजबूत कवच फोडल्याशिवाय आतमधील अमृताचा आस्वाद घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेत येणारी संकटावर मात केल्याशिवाय यशस्वीतेचा आस्वाद घेणे शक्य नाही. संकट म्हणजे अपयश नव्हे तो यशाचाच एक भाग आहे..👌🏻 🌼🌼शुभ सकाळ 🌼🌼

निर्मळ मनाने बनवलेली नाती कधीच धोका देत नाही म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा,, नाती कधीच तुटत नाही 💐💐शुभ सकाळ💐💐

यशस्वी व्हायचं असेल तर, सुरुवात एकट्यानेच करावी लागते !! जेव्हा तुम्ही जिंकू लागता; तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात…..!!! ☀️☀️ शुभ सकाळ☀️☀️

सुंदर विचार लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी… आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी… किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी… क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी… 🌼🌼 शुभ सकाळ🌼🌼

वडील देव आहेत.आईची माया धरणीमातेपेक्षाही महान आहे आणि वडीलांचे स्थान आभाळापेक्षाही उंच आहे.जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही, परंतु एक आई वडीलच असे आहेत की, जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षाही पुढे गेलेले पाहून आनंदी होतात. 🌹 शुभ सकाळ🌹

।।सुंदर विचारधारा ॥ आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्या माघारी चर्चिल जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुध्दा नेहमी लोकांचा सलाम असतो….!   🙏🌞 शुभ दिवस 🌞🙏 💐 सुंदर दिवसाच्या शुभेच्छा 💐

..लोक म्हणतात तू नेहमी आनंदी असतो….? मी म्हणालो दुसऱ्याच सुख बघून मी जळत नाही आणि माझं दुःख कुणाला सांगत नाही 💮💮शुभ सकाळ💮💮

सत्याची महानता फार मोठी आहे. सत्य बोलणारा मनाने शांत असतो. सत्याचे परिणाम कसेही झाले तरी त्याला तोंड देतो. कारण त्याला माहीत असते विजय हा सत्याचाच होतो. 🌺🌺।।शुभ सकाळ।। 🌺🌺

कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो तुम्ही तुमचे कर्तव्य करीत चांगले काम करत रहा नेहमी लक्षात ठेवा… करोडो लोक झोपेत असतात म्हणून सूर्य आपला विचार कधीही बदलत नाही. सुर्योदय हा होतोच… ☀️☀️शुभ सकाळ☀️☀️

काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात मिळाल्या तरीही…. आणि नाही मिळाल्या तरीही…. 🌷🌷 शुभ प्रभात 🌷🌷

Good Morning Message In Marathi/ शुभ सकाळ मेसेज मराठी

Good Morning Message In Marathi

नात्यांना जोडायला प्रेमाची गरज भासते, माणसांना शोधायला विश्वासाची साथ लागते, प्रत्येकाच्या जीवनात येतात वेगवेगळी माणसं, पण तुमच्यासारखी माणसं भेटायला मात्र नशिबच लागते. 💐💐शुभ सकाळ💐💐

प्रत्येकाचा ” आदर “करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक आहे, ती आपल्याला व्याजासकट नक्की परत मिळते.. ☀️☀️शुभ सकाळ☀️☀️

प्रत्येक “फुल”देवघरात वाहिलं जात नाही. तसं प्रत्येक “नात”ही मनात जपलं जात नाही. मोजकीच “फुलं”असतात, देवाचरणी शोभणारी. तशी मोजकीच माणसं असतात…, “क्षणोक्षणी आठवणारी” जसे तुम्ही, 🌸🌸 शुभ सकाळ 🌸🌸

“देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा, तुम्हाला कधी स्वत:साठी काही मागयची गरज पडणार नाही….. 💮💮शुभ सकाळ💮💮

“क्षमा म्हणजे काय” ?? सुंदर उत्तर……- चुरगळल्यानंतरही फुलांच्या पाकळयांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा….! शुभ सकाळ🌻🌻

लाखात एक सत्य ८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो, पण कुठलाचं जीव उपाशी रहात नाही. आणि माणूस पैसे कमवून सुद्धा त्याचे कधीच पोट भरत नाही..? 🌷🌷 शुभ सकाळ🌷🌷

चांगली माणस आपल्या जीवनात येणं हे आपली “भाग्यता ” असते. आणि त्यांना आपल्या जीवनात जपुन ठेवणं हे आपल्यातली “योग्यता ” असते. 💐💐 शुभ सकाळ💐💐

जिथे दान देण्याची सवय असते, तिथे संपत्तीची कमी नसते.. आणि जिथे माणुसकीची शिकवण असते, तिथे माणसांची कमी नसते.. डोक शांत असलं की सहसा निर्णय चुकत नाहीत, व भाषा गोड असली की माणसं तुटत नाहीत…!! 🌸🌸शुभ सकाळ🌸🌸

तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही, अशी भीती कधीच बाळगु नका…!!! कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते…!!! 🌼🌼शुभ सकाळ 🌼🌼

सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही……..! इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही………! जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही…………! सगळ्यांची नावं आणि नंबर मोबाईलमध्ये Save आहेत….. पण चार शब्द बोलायला वेळ नाही…..! 💐 💐शुभ सकाऴ💐💐

Good Morning Shayari In Marathi/ शुभ सकाळ शायरी मराठी

Good Morning Shayari In Marathi

इतरांना खाली पाडणारा व्यक्ती ताकदवान नसतो, पडलेल्यांना उचलणारा व्यक्ती खरा ताकदवान असतो… श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते, कायम टिकनारी गोष्ट एकच, ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी..!! 💐 💐शुभ सकाऴ💐💐

थंडी क्षणांची पण गारवा कायमचा…. ओळख क्षणांची, पण आपुलकी कायमची…. भेट क्षणांची, पण नाती आयुष्यभराची…. सहवास क्षणांचा, पण ओढ कायमची…. हीच खरी मैत्री मनांची.. 🌸🌸 शुभ सकाळ 🌸🌸 शुभदिवस !!!…शुभ प्रभात….शुभ दिन…!!!

हसता हसता सामोरे जा “आयुष्याला”….. तरच घडवू शकाल “भविष्याला”….. कधी निघून जाईल , “आयुष्य” कळणार नाही… आताचा “हसरा क्षण” परत मिळणार नाही..!!! 🌻🌻 “शुभ सकाळ”🌻🌻

॥ सुप्रभात ॥ फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य किरणांची आवश्यकता असते तसेच मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते.. तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देवू नका. कारण लोक नेहमी सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात, लोखंडाच्या नाही….. शुभ सकाळ 🌸🌸सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌸🌸

कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करु नका…!! आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमावु पण नका…! कारण त्यांची काळजी हृदयात असते, शब्दात नाही….!! आणि राग शब्दात असतो, हृदयात नाही….!! 🌺🌺शुभ सकाळ🌺🌺

विश्वास ठेवा…. आपण जेव्हा कोणासाठी काही चांगल करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगल घडत असतं. इतकचं की ते आपल्याला दिसत नसतं. शुभ प्रभात ☀️☀️आपला दिवस मंगलमय जावो☀️☀️

“कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा, कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास, आयुष्यात कपाळावर हात टेकविण्याची कधीच वेळ येणार नाही, म्हणून नशिबवादी होण्यापेक्षा, प्रयत्नवादी व्हा, यश तुमची वाट पाहात आहे.” 🌻🌻 Good Morning🌻🌻

✍“आपला हेतुच” शुध्द आणि प्रामाणिक असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या “टीकेला” काहीच महत्व नसते… चांगल्या कर्मांची फळे चांगलीच असतात… मुखातून गेलेला “राम” आणि…. निस्वार्थापणे केलेले “काम” कधीही व्यर्थ जात नाहीत…! 🌼🌼 शुभ सकाळ🌼🌼

संस्काराचे मोती जग गरजेच्या नियमनुसार चालत असतं, थंडीत ज्या सूर्याची वाट बघीतली जाते… उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो..! तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईलं… 🌷🌷शुभ सकाळ 🌷🌷

माणसाचां जन्म हा प्रत्येक घराघरांत होतो. परंतु माणुसकी ही ठराविक ठिकाणीच जन्म घेते. व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते. 🌻🌻शुभ सकाळ🌻🌻

Good Morning Sms In Marathi/ शुभ सकाळ संदेश मराठी

आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे २४ तास देते. आपण त्यात भुतकाळाशी झगडत बसायचे कि भविष्याचा विचार करत बसायचे कि आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे. हसत रहा. आनंदी रहा. 🌷🌷शुभ सकाळ🌷🌷

वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते, एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला, तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही, कारण, नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी, कधीही परत येत नाही, असेच वेळेचेही आहे, एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही, म्हणून, आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या…!! 🌹🌹शुभ सकाळ🌹🌹

“सुंदर सुविचार” आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येकवेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच अपेक्षा नसते, यालाच आपण केलेल्या चांगल्या कामाबद्धल मिळालेले “आशिर्वाद” असे म्हणतो. 🌸🌸 “”शुभ सकाळ””🌸🌸

आयुष्य खूप लहान आहे प्रेमाने गोड बोलत रहा.! धन-दौलत कोण कोणाला देत नसत फक्त माणुसकी जपत रहा. प्रसंग कोणताही असो, सुखाचा की दुःखाचा तुम्ही हाक द्या मी प्रेमाने साथ देईन..!!! 🌼🌼शुभ सकाळ🌼🌼

” माझ्यामुळे तुम्ही नाही ” तर ” तुमच्यामुळे मी आहे ..” ही वृत्ती ठेवा , बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात… आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं .. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही. 💐💐 शुभ सकाळ 💐💐

माणसाने “शिक्षणा”आधी “संस्कार” “व्यापारा” आधी “व्यवहार” आणि “देवा”आधी “आईवडीलांना” समजुन घेतले तर, “जीवनात” कोणतीच अडचण येणार नाही ! ☀️☀️शुभ प्रभात ☀️☀️

स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो, कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते. म्हणूनच स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे..!! 🌼🌼 शुभ सकाळ 🌼🌼

जिव्हाळायाचे… ऋणानुबंध… असल्याशिवाय … कोणी कोणाच्या …. _आयुष्यात येत नाही…. 🌹🌹सुप्रभात🌹🌹

संपूर्ण जग सुंदर आहे, फक्त तसं पहायला हवं. प्रत्येक नातं जवळचं आहे, फक्त ते उमजायला हव प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे, फक्त तसं समजायला हवं. प्रत्येक वेळेत समाधान आणि आनंद आहे, फक्त तसं जगायला हवं… 🌺🌺शुभ सकाळ🌺🌺

जिवनाला खळखळुन जगण्याचा एक छोटासा नियम आहे……. रोज काहितरी नविन लक्षात ठेवा आणि काहितरी वाईट विसरा…… 🌷🌷सुप्रभात🌷🌷

Good Morning Status For WhatsApp In Marathi/ शुभ सकाळ स्टेटस फॉर व्हॉट्सॲप मराठी

“कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा, कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास, आयुष्यात कपाळावर हात टेकविण्याची तुमच्यावर कधीच वेळ येणार नाही, म्हणून नशिबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा, यश तुमची वाट पाहात आहे “ 💐💐 शुभ सकाळ 💐💐

जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाटांचा शोध पण लागत नाही… जीवनात स्वतःला न पटणार्‍या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही….. 🌻🌻शुभ सकाळ🌻🌻

प्रत्येक “फुल”देवघरात वाहिलं जात नाही. तसं प्रत्येक “नात”ही मनात जपलं जात नाही. मोजकीच “फुलं”असतात,देवाचरणी शोभणारी. तशी मोजकीच माणसं असतात…, “क्षणोक्षणी आठवणारी” जसे तुम्ही, 🌸🌸शुभ सकाळ🌸🌸

आयुष्यात कुणाची पारख करताना, त्याच्या रंगावरून न करता, उलट त्याच्या मनावरून करा. कारण… पांढ-या रंगावर जर जगाचा विश्वास असता, तर मीठानी सुद्धा जखमा भरल्या असत्या. 🌷🌷शुभ सकाळ🌷🌷

एखाद्याच्या चेह-यावर जाऊ नये, कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो, ज्याचे मुखपृष्ठ वेगळे आणि आतील मजकूर काही वेगळाच असतो.. 💐💐 शुभ सकाळ💐💐

जेव्हा हरलेली व्यक्ती हारल्यानंतरही Smile देते ना, तेव्हा जिंकलेली व्यक्तीही जिंकण्याचा आनंद गमावून बसते…. 🌺🌺शुभ सकाळ🌺🌺

काही शब्द असतातचं असे की ते नेहमीचं ऐकावे असचं वाटतं काही नाती असतातचं एवढी गोड की ती कधी संपूचं नये असचं वाटतं आणि.. काही माणसं असतातचं एवढी “आपली” की ती नेहमी आपलीचं असावीत असचं वाटतं ☀️☀️शुभ सकाळ☀️☀️

हल्ली गावाकडे झाडावरचे आंबे कंटाळून स्वतःच खाली पडू लागलेत. कारण त्या आंब्यांना माहित आहे, भर उन्हात नेम धरून दगड मारणारं बालपण आता मोबाईलमध्ये हरवलंय.. 🌷🌷शुभ सकाळ 🌷🌷

श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान.. झाडालाही कळत नाही कोणतं गळेल पान.. आयुष्य म्हणजे ….. ! शोधला तर अर्थ आहे ……!! नाहीतर नुसता स्वार्थ आहे……. !!! 🌻🌻शुभ सकाळ🌻🌻

एखाद्याच्या चेह-यावर जाऊ नये, कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तका सारखा असतो, ज्याचे मुखपृष्ठ वेगळे आणि आतील मजकूर काही वेगळाच असतो..  💮💮शुभ सकाळ💮💮

Good Morning Wishes For Friends In Marathi/ शुभ सकाळ शुभेच्छा मराठी

आत्मविश्वासाने केलेल्या . . कार्याला कोणत्याही संकटाची भिती नसते, . . . . . मुळात संकटे आपल्या आत्मविश्वासाची . . . . परिक्षा घेण्यासाठीच बनलेली असतात, या परिक्षेत . . . . जो उत्तीर्ण होतो तो जिवनात यशस्वी होतोच. 🌼🌼 शुभ सकाळ 🌼🌼

“नोक नोक …….. मी तुझ्या आयुष्यात येऊ शकतो का? मी फुलेही नाही आणली, भेटवस्तूही नाही आणल्या ……… पण, शुभेच्छा आणल्या आहेत ……. तू नेहमीआनंदी राहण्यासाठी प्रार्थना केली आहे …….. तू निरोगी राहण्यासाठी प्रेम आणलं आहे ……… 🌺🌺तू नेहमी हसत राहण्यासाठी” 🌺🌺

” आपलं ‪#‎दु‬:ख पाहुन कोणी ‪#‎हसले‬ तरी चालेल, पण ‪#‎आपल‬ हसणं बघुन, कोणी दु:खी राहता ‪#‎ कामा‬ नये ” ‪# ‎ज्ञानाने‬ मानाने आणि ‪# ‎मनाने‬ इतके मोठे व्हा कि ‪#‎ भाग्यवान‬ या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून # ‎समजेल‬.. 🌸🌸 शुभ सकाळ 🌸🌸

एक आस, एक विसावा… तुमचा मेसेज रोज दिसावा… तुमची आठवण न यावी तो दिवस नसावा… हृदयाच्या प्रत्येक कोप-यात, तुमच्या सारख्या जिवलगांचा सहवास असावा.. 🌻🌻!!! शुभ सकाळ !!! 🌻🌻

पिंपळाच्या रोपासारखंखडकावर उगवता आलं पाहिजे, निर्भीडपणेनिर्धाराच्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळांचं काय, ती येतात आणि जातात, मातीत घट्ट पाय रोवून उभं रहाता आलं पाहिजे. 💐💐शुभ सकाळ💐💐

नाती आणि बर्फाचे गोळेे एक सारखेच असतात. ज्यांना बनवणं सोप पण टिकवणं खूप अवघड असतं. दोघांना वाचवण्यासाठी फक्त एकच उपाय. ” कायम शीतलता ठेवा ! शुभ सकाळ 🌼🌼!! तुमचा दिवस छान जाओ !! 🌼🌼

“हो” आणि “नाही” हे दोन छोटे शब्द आहेत, पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो… आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो, “नाही” लवकर बोलल्यामुळे, आणि, 🌸🌸“हो” उशिरा बोलल्यामुळे…🌸🌸

“शुभसकाळ” म्हणजे केवळ, शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे तर, दिवसाच्या सुरवातीच्या पहिल्या मिनिटाला मी तुमची, काढलेली “आठवण” आहे… शुभ सकाळ! “साखरेची गोडी सेकंदच राहते, पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र, शेवटपर्यंत मनात घर करून जाते…” 🌺🌺शुभ सकाळ!🌺🌺

“माझ्यामुळे तुम्ही नाही” तर, “तुमच्यामुळे मी आहे..” हि वृत्ती ठेवा, बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात.. आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं.. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही… 💐💐शुभ सकाळ!💐💐

“मनात” घर करून गेलेली व्यक्ती, कधीच विसरता येत नाही.. “घर” छोटे असले तरी चालेल, पण “मन” मात्र मोठे असले पाहिजे.. मला श्रीमंत होण्याची गरज नाही.. मला पाहून तुमच्या चेहऱ्यावर येणारी गोड स्माईल हीच माझी श्रीमंती… 🌻🌻शुभ सकाळ!🌻🌻

Good Morning Image Marathi/ शुभ सकाळ फोटो मराठी

“नशीब” आकाशातून पडत नाही, किव्हा “जमिनीतून” उगवत नाही.. “नशीब” आपोआप निर्माण होत नाही.. तर, केवळ “माणूसच” प्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो.. नशिबात असेल तसे “घडेल” या “भ्रमात” राहू नका.. कारण “आपण” जे “करू” त्याचप्रमाणे “नशीब” घडेल यावर विश्वास ठेवा.. शुभ सकाळ! सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.. 💐💐आपला दिवस आनंदात व उत्साहात जाव💐💐

“तुम्ही कितीही चांगले काम करा……. कितीही प्रामानिक बना…. कितीही पुण्य करा…. ही दुनिया तुमच्या फक्त एका चुकीची वाट पहात असते.” 🌸🌸 शुभ सकाळ 🌸🌸

॥शुभ प्रभात॥ …..::::::::मित्रांनु::::::::……. …::आपली सकाळ भारी::.. ….::आपली दुपार भारी::… …::::संध्याकाळ भारी:::…. …..:::::च्या मायला पुरा 🌻🌻दिवसच लय भारी…..::::::🌻🌻

ह्या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे पण ती तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे जशी सकाळची शाळा भरताना घंटेचा आवाज कर्कश वाटतो पण त्याच घंटेचा आवाज शाळा सुटताना कानाला मंजुळ वाटतो 🌹🌹शुभ दिवस🌹🌹

हुशार व चाणाक्ष माणसं आपल्या शत्रुकडुनही काहीतरी शिकत असतात,याउलट, मुर्ख माणसं आयुष्यभर आपल्या मित्रांनाच आपले स्पर्धक अथवा शत्रु मानत असतात…. जर नशिब काही “”चांगले” देणार असेल तर त्याची सुरूवात “कठीण” गोष्टीने होते..आणी नशीब जर काही “अप्रतीम” देणार असेल तर त्याची सुरूवात “अशक्य” गोष्टीने होते….! 💮💮Good morning💮💮

हास्य “ही निसर्गाने आपल्याला दिलेली देणगी संपत्ती आहे. आपण हवी तशी आणि हवी तेथे तिची उधळण करु शकतो अगदी निसंकोच पणे 🌻🌻 शुभ सकाळ🌻🌻

हारण्याची पर्वा कधी केली नाही, जिंकन्याचा मोह ही केला नाही, नशिबात असेल ते मिळेलच पण प्रयत्न करने मी सोडणार नाही.. हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की, कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही.. आणि ती असत “आपलं आयुष्य”.. म्हणूनच.. ….मनसोक्त जगा. 🌸🌸शुभ सकाळ🌸🌸

हसून पाहावं, रडून पाहावं, जीवनाकडे नेहमी डोळे भरुन पाहावं… आपण हजर नसतानाही, आपलं नाव कुणीतरी काढावं… प्रेम माणसावर करावं की, माणूसकीवर करावं, पण, प्रेम मनापासून करावं…!!! 💐💐सुंदर सकाळ !!!💐💐

हसता-खेळता घालवुया दिवसाचा प्रत्येक क्षण.. भगवंताच्या नामस्मरणाने ठेवुया प्रसन्न मन.. आनंदाने फुलवुया जीवनाचा सुंदर मळा.. सद्विचारांच्या रंगाने रंगवुया मनाचा फळा.. सुर्योदयाच्या साक्षीने देऊ, सर्वाना शुभेच्छा.. सुख-समाधान-शांती लाभो, हीच ईश्वर चरणी इच्छा… 🌹🌹सुप्रभात!🌹🌹

हसतच कुणीतरी भेटत असतं,नकळत आपल्यापेक्षाही आपलसं वाटत असतं, केंव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं, ते जोपर्यंतजवळ आहे त्याला फूलासारखं जपायचं असतं,दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं असतं, याचचं तर नाव 🌼🌼”मैत्री”असं असत………🌼🌼

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide Good Morning Wishes In Marathi,Good Morning Status In Marathi,Good Morning Quotes In Marathi,Good Morning Message In Marathi,Good Morning Shayari In Marathi,Good Morning Sms In Marathi,Good Morning Wishes For Friends In Marathi, शुभ सकाळ शुभेच्छा मराठी etc. So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Share This Article