Good Night Images in Marathi | शुभ रात्री

Good Night Images शोधताय? आम्ही निवडलेले खास शुभ रात्री Messages तुमच्या मित्र किव्हा मैत्रिणीला नक्की आवडतील. इमेज वर क्लिक करून डाउनलोड करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा..

Good Night..
जगण्याचा आनंद
मन भरून घ्यायचा असेल तर
मनमोकळं जगा …!!
शुभरात्री

शुभ रात्री
प्रत्येकावर विश्वास ठेवू नका.
कारण साखर आणि मीठ
दोघांना एकच रंग आहे!
good night

चांगले कूटुंब आणि जीवाला
जीव देणारे मित्र भेटणे म्हणजे
दुसरे काही नसून जिवंतपणीच …
मिळालेला स्वर्ग आहे !
शुभ रात्र

 

Good Night Funny Status


चॅटिंग करुन दमला असाल ना..
झोपा आता..
गुड नाईट!

Jhopa Aata Ratra Jhali


चंद्राची सावली डोक्यावर आली..
चिमुकल्या पावलांनी चांदनी अंगणात आली..
आणि हळूच कानात सांगून गेली
झोपा आता रात्र झाली…!!
शुभ रात्री!

Sweet Night Marathi


काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका,
कारण सारे जग विश्रांती घेत असताना,
कुणीतरी आपली गोड
आठवण काढत आहे..
Sweet.
नाईट Good Dreams…!

Good Night Marathi MSG


मन चांगलं आणि स्वभाव Royal ठेवा
देव आपल्याला काहीच कमी पडु देणार नाही..
शुभ रात्री!

Shubh Ratri Shubh Swapn


विषय किती वाढवायचा, कुठे थांबवायचा,
कुठे दुर्लक्ष करायचा हे ज्याला जमतं,
तो जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात करु शकतो..
शुभ रात्री शुभ स्वप्न!

Shubh Ratri Sundar Vichar


सफलता नेहमी चांगल्या विचारातून येते,
चांगले विचार हे नेहमी,
चांगल्या विचार असणाऱ्या माणसांच्या संगतीतून येतात..
आणि म्हणूनच मला अभिमान व आनंद आहे की,
मी चांगले विचार असणाऱ्या लोकांच्या संगतीत आहे…
शुभ रात्री!!

Shubh Ratri Marathi Sandesh


प्रत्येक माणसांची गोष्ट,
मनावर घेऊ नका..
कारण माणसे तुम्हाला
काय बोलतात त्यावरुन,
त्यांची पात्रता कळते..
तुमची नाही…
शुभ रात्री!

Shubh Ratri Maitri


मैत्री करण्याचा अंदाज पाहिजे
आठवण येण्याचे कारण पाहिजे
तूम्ही कॉल करा किंवा नका करू..
पण तुमचा एक प्रेमळ Message
रोज यायला पाहिजे…
शुभ रात्री!

Good Night Funny Msg Marathi


पूर्वी जांभई आली कि कळायचं कि,
झोप आली..
आताच्या काळात मोबाईल
तोंडावर पडला कि कळते,
झोप आली..
काळजी घ्या दात बीत पडतील..
शुभ रात्री!

Motivational Shubh Ratri Message


ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका..
पावलोपावली येतील कठिण प्रसंग,
फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका…
शुभ रात्री!

Shubh Ratri Apli Manse


वेळ आली तर स्वतःची स्वप्नं तोडा,
पण जवळची माणसं तोडू नका,
कारण स्वप्नं परत येतात पण माणसं कधीच,
परत येत नाहीत…
शुभ रात्री!

Visru Naka Shubh Ratri MSG


आठवण काढली नाही तरी चालेल!
विसरून
मात्र जाऊ नका..
शुभ रात्री!

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.