100+ शुभ रात्री शुभेच्छा मराठी | Good night wishes in marathi | Good night message in marathi.

Good Night Wishes In Marathi/ शुभ रात्री शुभेच्छा मराठी

Good night wishes in marathi :- जेव्हा पूर्ण दिवसाचा थकवा, न झालेली कामे यामुळे आपली प्रिय व्यक्ति दुःखी होऊ नये म्हणून यासाठी आपण एखाद्याला शुभ रात्री मेसेज करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी आपण शुभ रात्री मेसेज करतो,आमचे शुभ रात्री मेसेज / good night message in marathi तुम्हाला नक्की आनंदी करतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी शुभ रात्री शुभेच्छा मराठी,Good Night Wishes In Marathi,Good Night Status In Marathi,Good Night Quotes In Marathi,Good Night Message In Marathi,Good Night Shayari In Marathi, Good Night Sms In Marathi,Good Night Image In Marathi,Good Night Wishes For Friends In Marathi इत्यादी collection घेऊन आलो आहेत.

Good Night Wishes In Marathi

Good Night Wishes In Marathi

अंधारात चालताना प्रकाशाची
गरज असते…
उन्हात चालताना सावलीची
गरज असते…
जीवन जगत असताना खरंच चांगल्या
माणसांची गरज असते…
आणि…
तिच चांगली माणसे आता माझा शुभसंदेश
वाचत आहेत.
😴😴शुभ राञी😴😴

चांगली झोप लागावी म्हणून,
गुड नाईट… चांगले स्वप्न पडावे म्हणून,
स्वीट ड्रीम्स… आणि,
स्वप्न पाहतांना बेड वरून पडू नये म्हणून,
टेक केअर…😴

आयुष्यात आनंदाने जगायचे असेल
तर दोनच गोष्टी विसरा तुम्ही
इतरांसाठी जे चांगले केले ते व
इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.
🌌✨शुभ रात्री ✨🌌

तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा
खेळ संपला कि सगळे मोहरे
आणि राजा एकाच डब्ब्यात ठेवले जातात.
⭐✨शुभ रात्री✨⭐

“हो” आणि “नाही” हे दोन छोटे शब्द आहेत, पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो…
आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो,
“नाही” लवकर बोलल्यामुळे, आणि,
“हो” उशिरा बोलल्यामुळे…
😴😴शुभ रात्री 😴😴

जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा
प्रामाणिकपणा सिद्ध होतो,
तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात,
प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,
पण समजून घेणारी आणि समजून
सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते…
✨✨शुभ रात्री ✨✨

चांगल्या मैत्री ची साथ मिळायला भाग्य लागत…
आणि ती साथ कायम स्वरूपी टिकून
राहण्यासाठी मन साफ लागत.
🌙✨शुभ रात्री✨🌙

गुड नाईट स्टेटस मराठी / Good Night Status In Marathi

Good Night Status In Marathi

भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून
जातात रात्री झोपताना एकांतात
आठवणींचे वारे वाहतात.
😴😴शुभ रात्री……😴😴

कधी कधी वाटत कि, आपण उगाचच मोठे झालो.
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं
यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा
गृहपाठ खरच खुप चांगला होता !!
🌌🌌 शुभरात्री 🌌🌌

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा
सगळ्यांवर प्रेम करत रहा,
कारण काही लोक ह्रदय तोडतील
तेव्हा सगळेजण ह्रदय
जोडायला नक्की येतील..!! !!..
😴✨शुभ रात्री मित्रानो ..!!✨😴

झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात,
पण ती स्वप्ने खरी होतात ज्यासाठी
तुम्ही झोपणे सोडून देता…
⭐✨(शुभ रात्री)⭐✨

सुंदर लाटेवर भाळून सूर्य तिच्याकडे
आकर्षिला दिवसाची खूप आश्वासने
देऊन रात्री मात्र फितूर झाला ते
जाऊदे तू झोप आत …..
गुड नाईट…..😴

आठवणी या अशा का असतात ..
ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या ..
नकळत ओंझळ रीकामी होते ..
आणी … मग उरतो फक्त ओलावा ..
प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा ..!! !!
😴✨शुभ रात्री !!✨😴

थंडीच्या दिवसात अख्खी रात्र
एकच विचार करण्यात जाते की…..
. . . . साला,
चादरीत हवा येतेय तरी कुठुन..
✨🌌गुड नाईट🌌✨

शुभ रात्री कोट्स मराठी / Good Night Quotes In Marathi

Good night quotes in marathi

असं म्हणतात की.. झोपण्यापूर्वी चांगल्या
माणसांची आठवण काढली
तर झोप चांगली लागते..
म्हणून.. ‘तुमची आठवण काढली..!
🙏Good night.🙏

“आपण स्वत:ला कधीच मिठीत
घेऊ शकत नाही, कधीच स्वत:च्या
खांद्यावर डोकं ठेऊन रडू शकत नाही,
एकमेकांसाठी जगणे यालाच “जीवन” म्हणतात,
म्हणून त्यांना वेळ द्या जे तुमच्यावर
स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतात”
😴✨शुभ रात्री..!😴✨

समाधान म्हणजे अंतकरणाची संपत्ती आहे.
ज्याला हि संपत्ती सापडते तो खरा
सुखी माणुस आहे. ।।
😴😴शुभ रात्री ।।😴😴

माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम,
वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची
जाण असली कि बाकीच्या गोष्टी
अपोआप घडत जातात.
🌠✨।। शुभ रात्री ।।🌠✨

उष:काळ होता होता काळ रात्र झाली चला
आता झोपू आपण फार रात्र झाली.
⭐✨।। शुभ रात्री ।।⭐✨

जगाच्या रंगमंच्यावर असे वावरा कि
तुमची भूमिका संपल्यानंतरही
टाळ्या वाजल्या पाहिजेत.
🌟✨।। शुभ रात्री ।।🌟✨

संयम आणि माफ करण्याची ताकद
मनुष्यामध्ये असली कि तो यशस्वी होतोच,
परमेश्वराला हे कधीच सांगू नका कि
तुमच्या अडचणी मोठ्या आहेत तर अडचणीना
हे सांगा कि परमेश्वर किती मोठा आहे.
😴😴।। शुभ रात्री ।।😴😴

शुभ रात्री शुभेच्छा मराठी

Good Night Image Marathi

पाकळ्यांच गळण म्हणजे फुलाच मरण असत,
मरतानाही सुगंध देण यातच
आयुष्य सार असत अस आयुष्य जगण
म्हणजे खरच सोनं असत,
पण या आयुष्यात तुमच्यासारखे स्नेही मिळाले.
तर हे जीवन सोन्याहुन पिवळ असते …..
😴✨।। शुभ रात्री ।।😴✨

समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन ते अंतःकरणाची संपत्ती आहे.
ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो..
दुस-याचं हिसकावून खाणा-याचं
पोट कधी भरत नाही आणि वाटून
खाणारा कधी उपाशी मरत नाही.
✨🌠।। शुभ रात्री ।।🌠✨

स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस,
थोड्याच वेळात, मऊमऊ गादीच्या
प्लॅटफॉर्म वर येत आहे…
तरी सर्वांना विनंती आहे की,
सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार रहावे.
😴😴शुभ रात्री!😴😴

एक माणूस २० ते २५ लोकांना दोन हाताने
मारू शकत नाही पन तोच माणूस
दोन हात जोडून लाखो लोकांच्या
ह्रदयावर राज्य करू शकतो.
🌌🌌।। शुभ रात्री ।।🌌🌌

गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव
असणाऱ्यांना कधीच कोणत्याही
गोष्टीचा आनंद मनमुरादपणे
लुटता येत नाही.
✨🌃।। शुभ रात्री ।।✨🌃

झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो तो
पर्यंत तो कचरा साफ करतो
पण तोच झाडू जेव्हा विखुरला
जातो तेव्हा तो स्वतः कचरा होवून जातो.
त्यामुळे एकत्र रहा…
✨⭐।। शुभ रात्री ।।✨⭐

आपल्याला वारंवार अपयश मिळत
असेल तर याबाबत दुखः करीत बसू नका,
कारण काळ अनंत आहे.
वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या
दिशेने पाऊले टाका. सतत कर्तव्य करीत राहा,
आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.
😴😴।। शुभ रात्री ।।😴😴

शुभ रात्री स्टेटस मराठी

एखादी चांगली गोष्ट मुळीच न
करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे
किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.
।। 🌙✨शुभ रात्री ।।✨🌙

ज्ञानाने आणि मनाने इतके मोठे व्हा
की भाग्यवान या शब्दाचा
अर्थ तुमच्याकडे बघून समजेल…
🌠✨ शुभ रात्री✨🌠

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत.
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत.
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं.
आयुष्य जास्त सुंदर वाटत…!!!
✨⭐।। शुभ रात्री ।।⭐✨

उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेच
जण झोपतो पण कुणीच हा विचार करत नाही आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले
गेले त्याला झोप लागली का?
😴😴शुभ रात्री😴😴

यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर नेहमी
दोनच गोष्टी ठेवतात. स्मितहास्य व
शांतपणा स्मितहास्य – समस्या सोडवण्यासाठी….
व शांतपणा –
समस्येपासून दूर राहण्यासाठी.
🌌🌌शुभ रात्री🌌🌌

पाऊस यावा पण महापूरा सारखा नको.
वारा यावा पण वादळा सारखा नको.
आमची आठवण काढा पण
अमावस्या – पोर्णिमा सारखी नको.
✨🌃शुभ रात्री🌃✨

नशिबाशी लढायला मजा येत आहे मित्रांनो!
ते मला जिंकू देत नाही,
आणि मी हार मानत नाही
🌌🌌शुभ रात्री🌌🌌

मांजराच्या कुशीत लपलय कोण?
ईटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे,इवले इवले कान,
पांघरुण घेऊन झोपा आता छान….
😴😴शुभ रात्री😴😴

ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि …
संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या
विरोधात उभे आहे……
त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा
आणि एक सेल्फि काढा……
संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल……
😴✨|| शुभ रात्री ||✨😴

शुभ रात्री कोट्स मराठी

उष:काल होता होता काळरात्र झाली
चला आता झोपू आपण फार रात्र झाली
😴😴शुभ रात्री😴😴

काल आपल्याबरोबर काय घडले,
याचा विचार करण्यापेक्षा,
उद्या आपल्याला काय घडवायचे आहे,
याचा विचार करा.
😴😴शुभ रात्री!😴😴

पैश्याने सुख विकत घेता येत नाही
. . . . . . . . . . .कारण चायना वाल्यांना
सुख कसे बनवावे हे अजून कळलेच
नाही ज्यांना समझले
🌃🌟त्यांना गुड नाइट 🌃✨

आजही आठवते ती चांदरात मला..
त्या प्रेमळ सहवासाने सुख नव्याने गवसले मला…
तुला हि सख्या आठवतात का..
ते सारे शब्द जे मोहून टाकतात मला……
🌌✨शुभ रात्री…🌌✨

तुझ्या सहवासात…,
रात्र जणू एक गीत धुंद…,
प्रीतीचा वारा वाहे मंद…,
रातराणीचा सुगंध..,
हरवावे वाटते तुझ्या कुशीत..,
करून पापण्यांची कवाडे बंद..
😴😴शुभ रात्री …😴😴

शुभ रात्री मेसेज मराठी

येणारी प्रत्येक राञ आता,
चांदण्याशिवायच सरणार आहे… अन्
रोज राञी ऊशी माझी,
ओल्या आसवांनी भिजणार आहे…
✨शुभ रात्री… गोड स्वप्ने पहा…✨

वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
दुनियेपेक्ष्या खरी आहे, पण मात्र
स्वप्नातली माझी दुनियाच बरी आहे,
जिथे प्रेम असते, तो असतो,
मन माझे नेहमी हसते जिथे,
म्हणूनच मला आवडते नेहमी राहायला तिथे….
🙏शुभ रात्री ..😴

जिथे प्रेम असते…, तो असतो…
आणि त्याच्या कवेत मी असते…
जिथे मन माझे नेहमी हसत असते..
मला तिथेच राहायला आवडते……
शुभ रात्री….😴

चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,
चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,
झोपुन जा गोड स्वप्नामध्ये,
सकाळी सूर्याला पाठवेन, तूला उठवण्यासाठी
😴✨Good Night✨😴

वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
दुनियेपेक्ष्या खरी आहे…
पण मला मात्र माझी स्वप्नातली
दुनियाच बरी आहे..,
😴😴शुभ रात्री.😴😴

आठवणी ह्या काहीशा खोडकरचं असतात …..
त्या येतात तेव्हा गर्दीत ही एकाकी करतात
आणि जेव्हा एकाकी असतो तेव्हा गर्दी करतात …….!
⭐🌠शुभरात्री ……..⭐🌠

कळले का सिंह 20 तास झोपतो आणि .
गाढव दिवस भर राबतो .
त्यामुळे मी पण झोपतो आता .
✨🌌शुभ रात्री🌌✨

Good Night Shayari In Marathi

संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की,
जिंकलो तरी इतिहास, आणि,
हरलो तरी इतिहासच…
शुभ रात्री !😴

मुबईचे पहीले स्टेशन दादर . .
मुबईचे पहीले स्टेशन दादर . … . . .
मग काय.? .
घ्या आता उशि आणि ओढा
डोक्या वरुन चादर..
🌠✨शुभ राञी …।✨🌠

जर विश्वास देवावर असेल ना,
तर जे नशिबात लिहलंय,
ते नक्कीच मिळणार पण,
विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना,
तर देव सुद्धा तेच लिहिणार,
जे तुम्हाला हवं आहे…
😴😴शुभ रात्री…😴😴

इंग्लिश मॉम म्हणते गुड नाइट
हिंदी मा म्हणते शुभ रात्री
मुस्लीम मा म्हणते शब्बा खैर …
आणि आपली मराठमोळी आई म्हणते,
अरे आग लाव त्या फेसबुकला आणि झोप आता.
झोपा रे सर्वांनी शुभ रात्री…😴

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही,
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही,
यालाच जीवन म्हणतात…
🌌🌠शुभ रात्री!🌌🌠

आणि ती साथ कायम स्वरूपी
टिकून राहण्यासाठी मन साफ लागत.
🌟🌠शुभ रात्री 🌠🌟

Good Night Sms In Marathi

अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात…..
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल…..!!
😴😴शुभ रात्री 😴😴

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला
देणे भागच पडेल..
😴✨शुभ रात्री✨😴

चांदणं चांदणं, झाली रात,
चांदणं चांदणं,
झाली रात, आता झोपा की,
कोणाची बघता वाट…
🌠✨शुभ रात्री!🌠✨

अशक्य असं या जगात काहीच नाही,
त्यासाठी फक्त तुमच्या ठायी जबरदस्त
इच्छाशक्ती पाहिजे…
🌠✨शुभ रात्री!✨🌠

चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,
चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,
झोपुन जा गोड स्वप्नांमध्ये,
सकाळी सूर्याला पाठवेन,
तूला उठवण्यासाठी…
🌌🌌शुभ रात्री🌌🌌

तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा
खेळ संपला कि सगळे मोहरे
आणि राजा एकाच डब्ब्यात ठेवले जातात.
😴😴शुभ रात्री😴😴

शुभ रात्री मेसेज मराठी

आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर
दोनच गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी
जे चांगले केले ते व इतरांनी तुमच्याशी
वाईट केले ते.

कोणाच्याही सावलीखाली उभा
राहिल्यावर स्वतःची सावली कधीच
निर्माण होत नाही.
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः
उन्हात उभे रहावे लागते.
🌃🌃शुभ रात्री 🌃🌃

चांदण्या रात्री तुझी साथ,
माझ्या हाती सख्या तुझाच हात..
अशी रात्र कधी संपूच नये,
सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात…
🌃🌃शुभ रात्री!🌃🌃

तुझ्या सहवासात, रात्र जणू एक गीत धुंद,
प्रीतीचा वारा वाहे मंद,
रातराणीचा सुगंध,
हरवावे वाटते तुझ्या कुशीत,
करून पापण्यांची कवाडे बंद…
😴😴शुभ रात्री!😴😴

छत्री पावसाला थांबवू शकत
नाही पण पावसात थांबण्याचे
धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची
खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष
करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.
🙏Good night.🙏

कधी कधी वाटत कि,
आपण उगाचच मोठे झालो.
कारण तुटलेली मनं आणि
अपुरी स्वप्नं यापेक्षा तुटलेली
खेळणी आणि अपुरा गृहपाठ
खरच खुप चांगला होता.
⭐✨शुभरात्री!✨⭐

लाईफ छोटीशी आहे,
“लोड” नाही घ्यायचा…
मस्त जगायचे आणि,
“उशी” घेऊन झोपायचे…
🌙✨गुड नाईट!✨🌙

Good Night Image Marathi

आपले दुःख मोजक्या १ टक्का
माणसांजवळच व्यक्त करा कारण
५० टक्के लोकांना काही पर्वा नसते
आणि ४९ टक्के लोकांना तुम्ही
अडचणीत आहेत याचा आनंदचं होतो.

भेटीचे हे क्षण हातातून अलगद
निसटून जातात रात्री झोपताना
एकांतात आठवणींचे वारे वाहतात.
😴😴शुभरात्री!😴😴

झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात,
पण ती स्वप्ने खरी होतात ज्यासाठी
तुम्ही झोपणे सोडून देता.
⭐✨शुभरात्री!✨⭐

थंडीच्या दिवसात अख्खी रात्र
एकच विचार करण्यात जाते की….. साला,
चादरीत हवा येतेय तरी कुठुन..
🌌🌌शुभरात्री!🌌🌌

स्वत:ला मोठे व्हायचे असेल
तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा..
🌙✨शुभ रात्री!✨🌙

सुंदर लाटेवर भाळून सूर्य तिच्याकडे
आकर्षिला दिवसाची खूप आश्वासने
देऊन रात्री मात्र फितूर झाला
ते जाऊदे तू झोप आत.
🌙✨शुभरात्री!✨🌙

स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा,
म्हणजे तुम्हाला इतरांना दोष
द्यायला वेळच मिळणार नाही.
😴😴शुभरात्री!😴😴

शुभ रात्री फोटो मराठी

उष:काळ होता होता काळ रात्र झाली चला
आता झोपू आपण फार रात्र झाली.
🌌🌌शुभरात्री!🌌🌌

तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा,
पण जगाने तुमच्याकडे पाहावं
म्हणून नव्हे तर,
त्या शिखरावरून तुम्हाला जग
पाहता यावं म्हणून.
😴😴शुभरात्री!😴😴

जगाच्या रंगमंच्यावर असे वावरा
कि तुमची भूमिका संपल्यानंतरही
टाळ्या वाजल्या पाहिजेत.
✨🌌शुभरात्री!🌌✨

वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
दुनियेपेक्षा खरी आहे…
पण मला मात्र माझी स्वप्नातली
दुनियाच बरी आहे…
😴😴शुभ रात्री!😴😴

झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो
तो पर्यंत तो “कचरा” साफ करतो
पण तोच झाडू जेव्हा विखुरला
जातो तेव्हा तो स्वतः
“कचरा” होवून जातो.
त्यामुळे एकत्र रहा…
🌙✨शुभरात्री!✨🌙

जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं
आपल्या जवळ असतात..
तेव्हा दुःख कितीही मोठं असलं
तरी त्याच्या वेदना जाणवत नाहीत…
😴😴शुभ रात्री!😴😴

आठवण त्यांनाच येते,
जे तुम्हाला आपले समजतात…
🌃🌟शुभ रात्री!🌟🌃

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत.
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत.
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं.
आयुष्य जास्त सुंदर वाटत.
😴😴शुभरात्री!😴😴

शुभ रात्री शायरी मराठी

सगळीच स्वप्नं पूर्ण होत नसतात..
ती फक्त,
पहायची असतात…
🌙✨शुभ रात्री!✨🌙

पूर्वी जांभई आली की, कळायचं झोप येतेय..
आता मोबाईल तोंडावर पडला की कळतं..
काळजी घ्या दातं-बीतं पडतील…
🌟✨शुभ रात्री!✨🌟

ज्ञानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की
“भाग्यवान” या शब्दाचा अर्थ
तुमच्याकडे बघून समजेल…
😴😴शुभरात्री!😴😴

माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट,
जरी तुमच्या सोबत होत नसला,
तरी एकही दिवस तुमच्या आठवणी
शिवाय जात नाही.. आणि म्हणून मी तुम्हाला,
Message केल्याशिवाय राहत नाही…
🌌🌌शुभ रात्री!🌌🌌

ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि,
संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या
विरोधात उभे आहे.
त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि
एक सेल्फि काढा. संपुर्ण जग
तुमच्या सोबत असेल.
🌙✨शुभरात्री!✨🌙

फुलाला फुल आवडतं,
मनाला मन आवडतं
कवीला कविता आवडते,
कोणाला काहीही आवडेल,
आपल्याला काय करायचंय,
आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं..!
🌃🌃शुभ रात्री!🌃🌃

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.
⭐✨शुभ रात्री !✨⭐

Good Night Message In Marathi

इतक्या जवळ रहा की,
नात्यात विश्वास राहील..
इतक्याही दूर जाऊ नका की,
वाट पाहावी लागेल..
संबंध ठेवा नात्यात इतका की,
आशा जरी संपली तरीही,
नातं मात्र कायम राहील…
😴😴शुभ रात्री!😴😴

माझा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ होणे नसून,
मी जो काल होतो,
त्यापेक्षा आज चांगला होण्याचा आहे.
🌌🌌शुभ रात्री !🌌🌌

कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही….
जरा पाने उलटले कि जुने काही आठवत नाही….
दर वेळी का मीच कमी समजायचे,
तुला जिंकवण्यासाठी मी किती वेळा हरायचे.
⭐✨शुभ रात्री !✨🌟

सुख आहे सगळ्यांजवळ पण,
ते अनुभवायला वेळ नाही…
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे
बघायला वेळ नाही…
😴😴शुभ रात्री!😴😴

जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन
जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर,
तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की,
तुम्ही किती असामान्य आहात…
⭐✨शुभ रात्री !✨⭐

आनंद हा एक ‘भास’ आहे,
ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे..
दुःख हा एक ‘अनुभव’ आहे,
जो प्रत्येकाकडे आहे..
तरीही अशा जीवनात तोच जिंकतो,
ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे.
🌃🌃शुभ रात्री!🌃🌃

एकमेकांना “good night” म्हणण्यापूर्वी
त्या दिवसाचे संघर्ष त्याच दिवशी
संपवायचे आणि उगवत्या सूर्याचं
ताज्या मानाने स्वागत करायचं.
😴😴शुभ रात्री !😴😴

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide
शुभ रात्री शुभेच्छा मराठी,Good Night Wishes In Marathi,Good Night Status In Marathi,Good Night Quotes In Marathi,Good Night Message In Marathi,Good Night Shayari In Marathi, Good Night Sms In Marathi,Good Night Image In Marathi,Good Night Wishes For Friends In Marathi etc. So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍