मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Happy Birthday wishes for friend in marathi.

7 Min Read

मित्रासाठी वाढदिवस शुभेच्छा मराठीत / Friend birthday wishes in marathi.

Happy Birthday wishes for friend in marathi :- वाढदिवस वर्षातून एकदा येतो आणि खरी मैत्री आयुष्यात एकदाच येते. आपल्या जिवलग मित्राचा वाढदिवस साजरा करण्याची संधी मित्र कधीही सोडत नाही. या दिवशी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आजच्या पोस्टमध्ये अनेक शुभेच्छा / Happy friend birthday status in marathi आम्ही घेऊन आलो आहोत. हा दिवस खास बनवण्यासाठी, तुम्ही त्यांना वाढदिवसाचे सुंदर संदेश पाठवू शकता आणि त्यांना सांगू शकता की तुमचे मित्रावर किती प्रेम आहे.

Contents
मित्रासाठी वाढदिवस शुभेच्छा मराठीत / Friend birthday wishes in marathi.Dost birthday wishes ,quotes , images ,sms, message in marathi.मित्राचा वाढदिवस स्टेटस मराठी / Happy friend birthday status in marathi.मित्राचा वाढदिवस शुभेच्छा फोटो मराठी / Happy birthday images for friend in marathi.मित्राला वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी / Happy birthday messages for friend in marathi.मित्र वाढदिवस कोट्स इन मराठी / Happy Birthday quotes for friend in marathi.Dost birthday wishes in marathiमित्रासाठी वाढदिवस शुभेच्छा बॅनर मराठी / Birthday banner for friend in marathi.Friend birthday whatsapp status in marathi.मित्रासाठी वाढदिवस संदेश मराठी / friend birthday sms in marathi.मित्र वाढदिवस शुभेच्छापत्रे मराठी / Birthday greetings for friend in marathi.मित्र वाढदिवस शुभेच्छा मराठी / Dost la vadhdivsachya hardik shubhechha in marathi.Mitracha cha birthday text in marathi language.Friend birthday caption in marathi.मित्र वाढदिवस कविता मराठी / Friend birthday kavita in marathi.मित्र वाढदिवस चारोळ्या मराठी / Friend vadhdiwas charolya in marathi.Funny birthday wishes for friend in marathi

एका चांगल्या मित्राला तुमच्या सर्व चांगल्या गोष्टी माहीत असतात,एक जिवलगपणे ते तुमच्यासोबत राहतात. Happy Birthday wishes for friend in marathi पोस्ट तुम्हाला अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि संदेश दर्शवेल जे तुम्हाला तुमच्या मित्रावर तुमचे प्रेम व्यक्त करण्यात , त्याला surprise wish करण्यात आणि त्यांचा दिवसाची सुरुवात आनंदी करण्यात मदत करू शकतात.

Dost birthday wishes ,quotes , images ,sms, message in marathi.

Happy Birthday wishes for friend in marathi

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता,⛰️ पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!🙏
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
🎂🎊आई तुळजाभवानी ⛳
आपणास उदंड आयुष्य देवो!🎂✨

जिवाभावाच्या मित्राला,
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा..!
🎊🎂 Happy Birthday dost🎂🍬

मित्राचा वाढदिवस स्टेटस मराठी / Happy friend birthday status in marathi.

हसत राहो तुम्ही 🥳 करोडो मध्ये
खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये
चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये
ज्याप्रमाणे सुर्य 🌅 राहतो आकाशा मध्ये!
🍫Happy birthday friend!🍫

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड ❤️आयुष्य लाभो,
मनी हाच ✨ ध्यास आहे!
यशस्वी हो, औक्षवंत हो,
💐अनेक आशीर्वादांसह 🙏
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎂☺️

मित्राचा वाढदिवस शुभेच्छा फोटो मराठी / Happy birthday images for friend in marathi.

Happy birthday images for friend in marathi

शिखरे ⛰️ उत्कर्षाची सर तू करावीस,
कधी वळून पाहता आमच्या शुभेच्छा
💐 स्मरावीस
सर्व काही तुझ्या मनासारखे 🙏 घडू दे!
🎂❤️वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा जिगरी !🎂🤩

परमेश्वराचे खूप खूप आभार,
की त्यांनी मला ☺️ तुझ्यासारखा,
काळजी करणारा मित्र दिला..
🍧🍫तुला वाढदिवसानिमित्त
अनेक अनेक शुभेच्छा..!🍧💐

मित्राला वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी / Happy birthday messages for friend in marathi.

हो तू शतायुषी हो तू
दीघायुषी माझी
हीच इच्छा
🎂🙏वाढदिवसाच्या
लक्ष लक्ष शुभेच्छा!🎂🙏

तुझा प्रत्येक वाढदिवस तुझ्यासाठी खूप आनंद,
उत्तम आरोग्य, यशाच्या 🏃 दिशेकडे वाटचाल,
आणि खूप ✨ समृद्धी घेऊन येवो,
हीच देवाकडे प्रार्थना आहे..🙏
🎂🎊तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा..!🎂✨

मित्र वाढदिवस कोट्स इन मराठी / Happy Birthday quotes for friend in marathi.

Happy Birthday quotes for friend in marathi

तुझ्या इच्छा तुझ्या आकांक्षा
उंच उंच भरारी 🦅 घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा आपणास
उदंड 🙏 आयुष्य लाभू दे.
🎂🤩 वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा फ्रेंड!🎂🤩

विश्वास आणि स्नेहाचे प्रतिकरूप आहे मैत्री आपली.
तुझ्या मैत्रीत 😍 जाणवते आत्मीयता,
नेहमीच सोबत असण्याचे आश्वासन,
आणि या संकल्पनेवरच मजबूत आहे
आपल्या मैत्रीचा 🦅 पाया.
सौख्य आणि समाधानाच्या फुलांनी
अविरत उधळावा सुगंध 🌹 आनंदाचा तुझ्या जीवनी.
यश, धन, कीर्तीने आणावी जीवनात अपूर्व पर्वणी…
🙏🍫वाढदिवसाच्या शुभकामना मित्रा!🍧🍬

Dost birthday wishes in marathi

Royal 💎 जगता नाही आलं तरी
चालेल पण तुझ्याशिवाय
जगणं अपूर्ण आहे, ❤️
🎂🎁वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा मित्रा!🎂🎁

वाढदिवस येतो,🙏
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो,
एक नवीन ✨ स्वप्न घेऊन येतो,
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो..
🥳🌹हॅपी बर्थडे फ्रेंड!🎂🥳

मित्रासाठी वाढदिवस शुभेच्छा बॅनर मराठी / Birthday banner for friend in marathi.

जल्लोश आहे गावाचा,
कारण Birthday 🍧 आहे,
माझ्या मित्राचा!!!
🎂✨ वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा मित्रा! 🎂🎊

Friend birthday whatsapp status in marathi.

माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
मी आशा करतो कि तुझा दिवस
प्रेम ❤️ आणि हास्याने भरलेला जावो..
व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत..
माझ्या लाडक्या मित्राला 😜
🎂🎊वाढदिवसाच्या
आभाळभर शुभेच्छा..!🎂✨

मित्रासाठी वाढदिवस संदेश मराठी / friend birthday sms in marathi.

वर्षाचे 365 दिवस..
महिन्याचे 30 दिवस..
आठवड्याचे 7 दिवस..
आणि माझा आवडता दिवस,
तो म्हणजे तुझा वाढदिवस 😍 !!
🍧🍫वाढदिवसाच्या खूप
साऱ्या शुभेच्छा मित्रा..! 🎂💐

मित्र वाढदिवस शुभेच्छापत्रे मराठी / Birthday greetings for friend in marathi.

फुलांनी अमृत 🥳 पाठविले,सूर्याने
आकाशातून सलाम पाठविला आहे,
🙏🌹वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
आम्ही हा संदेश ❤️
मनापासून पाठविला आहे.🙏

मित्र वाढदिवस शुभेच्छा मराठी / Dost la vadhdivsachya hardik shubhechha in marathi.

तू आहेस म्हणून मी आहे, ही नक्कीच
अतिशयोक्ती नाही,
नाती रक्ताने 😍 बनतात, पण तुझं
आणि माझं नातं निराळंच,
🎂🍬या प्रेमळ ❤️ मित्राकडून
तुला लाख लाख शुभेच्छा.🎂🍬

Mitracha cha birthday text in marathi language.

तेरे जैसा यार कहा कहा ऎसा
यारना 😜 याद करेगी दुनिया तेरा
मेरा अफसाना !😀
🍬भावा वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !🍬

Friend birthday caption in marathi.

पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा
भाऊंना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.✨
बार बार ये दिन आए, बार बार ये दिल गाये,
तुम जियो हजारो साल 🎊,ये है मेरी आरज़ू
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!💐🎂

मित्र वाढदिवस कविता मराठी / Friend birthday kavita in marathi.

नवा गंध 🌹, नवा आनंद
निर्माण करत प्रत्येक क्षण यावा
नवे सुख ✨ नव्या वैभवांनी
आनंद द्विगुणित व्हावा!
🤩दोस्त वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎊

मित्र वाढदिवस चारोळ्या मराठी / Friend vadhdiwas charolya in marathi.

लखलखते तारे ✨, सळसळते वारे
झुलणारी फुले 💐, इंद्रधनुचे झुले
तुझ्याचसाठी ऊभे आज सारे
🍧वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा मित्रा!🍧

Funny birthday wishes for friend in marathi

देवाचे आभार मान 🙏 ज्याने
आपली भेट घडवली,
मला एक चांगला आणि हुशार 🥳 Friend
नाही मिळाला म्हणून काय झालं
तुला तर मिळाला आहे ना
🎂😍हॅपी बर्थडे फ्रेंड!🎂🌹

ऐरोली कोळीवाड्याची शान…
सच्चा समाजसेवक…👇
मैत्री जपणारा…🍻
सुखा-दुःखात 🤩साथ देणारा…
लोकांच्या हाकेला धावणारा…
आमच्या सर्वांचा लाडका…
भावासारखा….🌹
👑किंगमेकर- ” …… पाटील “
यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!🎂😜

तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास,
ओली असो वा 🍻 सुकी पार्टीचा तर
ठरलेलाच असतो आमचा ध्यास,
मग कधी करायची Party!
🚚🎊वाढदिवसाच्या ट्रॅक्टर
भरून शुभेच्छा!🚚🥳

Read more👇👇👇

भाऊ वाढदिवस शुभेच्छा

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide
Happy birthday wishes for friend in marathi , मित्रासाठी वाढदिवस शुभेच्छा मराठी , dost birthday status in marathi , freind vadhdivsachya shubhechha, friend birthday quotes in marathi, friend birthday images in marathi etc. So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Share This Article