मावशी वाढदिवस शुभेच्छा मराठीत | Happy birthday wishes for mavshi in marathi | mavshi birthday status in marathi.

6 Min Read

मावशीसाठी वाढदिवस शुभेच्छा मराठीत / Mavshi birthday wishes in marathi.

Happy birthday wishes for mavshi in marathi : आपली मावशीचे आपले नाते प्रेम आणि काळजीने भरलेले असते. कारण ती आपली दुसरी आई म्हणून आपल्या आयुष्यात असते आणि आई सारखी आपली काळजी घेते.मावशीला त्यांच्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या पाहिजेत. वाढदिवस शुभेच्छा सामान्य नसावी. त्यातून आपल्या भावना आणि प्रेम,आदर योग्यरित्या व्यक्त केला पाहिजे.

Contents
मावशीसाठी वाढदिवस शुभेच्छा मराठीत / Mavshi birthday wishes in marathi.Mavshi birthday wishes ,quotes , images ,sms, message in marathi.मावशी वाढदिवस स्टेटस मराठी / Mavshi birthday status in marathi.मावशी वाढदिवस शुभेच्छा फोटो मराठी / Happy Birthday images for mavshi in marathi.मावशीला वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी / Birthday messages for mavshi in marathi.मावशी वाढदिवस कोट्स इन मराठी / Happy Birthday quotes for mavshi in marathi.Mavshi birthday wishes in marathiमावशी वाढदिवस शुभेच्छा बॅनर मराठी / Birthday banner for mavshi in marathi.Mavshi birthday whatsapp status in marathi.मावशी वाढदिवस संदेश मराठी / Mavshi birthday sms in marathi.भाचीकडून मावशीला वाढदिवस शुभेच्छामावशी वाढदिवस शुभेच्छापत्रे मराठी / Birthday greetings for mavshi in marathi.मावशी वाढदिवस शुभेच्छा / Mavshi vadhdivsachya hardik shubhechha in marathi.Mavshi cha birthday text in marathi language.Mavshi birthday caption in marathi.मावशी वाढदिवस कविता मराठी / Mavshi birthday kavita in marathi.मावशी वाढदिवस चारोळ्या मराठी / Mavshi vadhdiwas charolya in marathi.

आपण मावशी वाढदिवस कोट्स, प्रतिमा, संदेश आणि गिफ्टसह मावशींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पाहिजेत.मावशीला वाढदिवशी surprise द्यायचे असेल तर मावशीला वाढदिवस शुभेच्छा / Happy birthday wishes for mavshi in marathi देने चांगला पर्याय आहे.म्हणूनच आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी येथे आहोत. आम्ही आजच्या पोस्टमध्ये मावशी वाढदिवसाच्या शुभेच्छा, कोट्स, संदेश, पिक्चर्स आणि इमेजेस तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Mavshi birthday wishes ,quotes , images ,sms, message in marathi.

Happy birthday wishes for mavshi in marathi

मावशी भाच्याचे नाते हे मित्रमैत्रिणीचे असते
दुःखाची साथी तर सुखाचे भागीदार असते
🎁 मावशी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा! 🎁

मावशी सुख, समृद्धी ,समाधान ,
दिर्घायुष्य ,
आरोग्य तुला लाभो!
🎂🎊मावशी वाढदिवसाच्या
अगणित शुभेच्छा!🎂🎉

मावशी वाढदिवस स्टेटस मराठी / Mavshi birthday status in marathi.

Mavshi birthday status in marathi

मावशी व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
🙏तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी !🙏

स्वतःच्या मुलाप्रमाणे तु मला वाढवले
आई समान प्रेम मला दिले
त्याबद्दल मी तुझा खूप आभारी आहे
🌷 मावशी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !🌷

मावशी वाढदिवस शुभेच्छा फोटो मराठी / Happy Birthday images for mavshi in marathi.

Happy Birthday images for mavshi in marathi

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
❤️ह्याच वाढदिवसाच्या
शुभेच्छा मावशी…!❤️

मावशीला वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी / Birthday messages for mavshi in marathi.

मला विश्वास आहे की तुझ्यासारख्या
काळजीवाहू मावशी मिळाल्याबद्दल मी
जगातील सर्वात भाग्यवान भाचा आहे!
मला आशा आहे की तुमची सर्व स्वप्ने आणि
इच्छा पूर्ण होतील!
🌹Happy birthday mavshi.🌹

काही लोकांना रविवार आवडतो,
काही लोकांना सोमवार आवडतो,
मात्र मला फक्त एकच दिवस आवडतो,
मला माझा मावशीचा वाढदिवस आवडतो…!!!
❤️मावशी वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎁

मावशी वाढदिवस कोट्स इन मराठी / Happy Birthday quotes for mavshi in marathi.

आई ही आईच असते. पण मावशी
म्हणजे आईचं दुसरं रूपच असते….
🍰अशा माझ्या प्रेमळ मावशीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🍰

मावशी, हसत राहो तू करोडोंमध्ये,
आनंदी असावीच लाखोंमध्ये,
चमकत राहावीस हजारोंमध्ये…
जसा सूर्य असतो गगनामध्ये…
🎂🧨Happy Birthday Mavshi!🎂🧨

Mavshi birthday wishes in marathi

कधी सल्लागार कधी मजेशीर मैत्रीण असते मावशी,
आनंदाचे क्षण असो वा दुःखाचे प्रसंग प्रत्येक
वेळी सोबत असते माझी प्रिय मावशी…
🎈वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा मावशी !🎈

मावशी वाढदिवस शुभेच्छा बॅनर मराठी / Birthday banner for mavshi in marathi.

कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते.
गुणांचं तोंड भरून कौतुक करते.
 अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते.
🌹 मावशी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा! 🌹

Mavshi birthday whatsapp status in marathi.

वेळेला बोलते किंबहुना रागावते पण काळजीपण
त्यापेक्षा दुप्पट घेते. ती आपली लाडकी मावशीच असते
जी आईसारखी आपल्यावर खूप प्रेम करते.
🎊मावशी वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा!🎉

ज्या व्यक्तीसाठी माझ्या मनात
खूप आदर आहे
ज्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट मी
मानतो ती म्हणजे माझी मावशी
🌸 मावशी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा! 🍫

मावशी वाढदिवस संदेश मराठी / Mavshi birthday sms in marathi.

तुम्ही खूप खास मावशी आहात,
तुम्हाला शुभेच्छा देण्याची ही
संधी खूप मौल्यवान आहे.
🙏हॅपी बर्थडे मावशी.🙏

कठीण परिस्थितीत मदतीला धावून येणाऱ्या
प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत डब्बे भरून खाऊ घेऊन येणाऱ्या
💮 माझ्या एकमेव प्रेमळ मावशीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🍧

भाचीकडून मावशीला वाढदिवस शुभेच्छा

छान, हुशार, मजेदार आणि सुंदर
दिसणार्‍या मावशीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🥳
मला आशा आहे की मी मोठी
होऊन तुमच्यासारखीच होईन!🙏

मावशी वाढदिवस शुभेच्छापत्रे मराठी / Birthday greetings for mavshi in marathi.

माझ्या शुभेच्छांनी
मावशी तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच माझी
परमेश्वर चरणी प्रार्थना!🙏
✨ वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा मावशी.✨

मावशी वाढदिवस शुभेच्छा / Mavshi vadhdivsachya hardik shubhechha in marathi.

तुम्ही खरोखरच एक सुंदर मावशी आहात
आणि या जगात तुम्हाला सर्व आनंद
मिळावा अशी माझी इच्छा आहे.
🥳मावशी वाढदिवस शुभेच्छा!🥳

तुझा सुंदरतेचे वर्णन मी काय करू
तुझ्या सुंदर ते साठी तर शब्दच कमी पडतील
तू तर तो दागिना आहेस
ज्याच्या समोर हिरे माणिक मोती फिके पडतील
🎂🍬 मावशी तुला वाढदिवसाच्या
प्रेमळ शुभेच्छा !🎂🍬

Mavshi cha birthday text in marathi language.

तुमच्यापर्यंत पोहोचणाऱ्या सूर्याच्या
प्रत्येक सोनेरी किरणाने तुम्हाला यश,
आनंद आणि समृद्धीच्या शुभेच्छा देवो.
🎈वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रिय मावशी.🎈

Mavshi birthday caption in marathi.

जगातील सर्वोत्कृष्ट मावशीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!💐
देव तुमच्या मनातील
सर्व इच्छा पूर्ण करत राहो.🎂

मावशी वाढदिवस कविता मराठी / Mavshi birthday kavita in marathi.

तुझ्यासारखे प्रेमळ सुंदर मावशी
प्रत्येकाला मिळो
अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो
🌹 मावशी तुला वाढदिवसाच्या
अनंत शुभेच्छा!🌹

मावशी वाढदिवस चारोळ्या मराठी / Mavshi vadhdiwas charolya in marathi.

आयुष्यातील प्रत्येक क्षण सुखात जावा
आनंद तुझ्या चेहर्‍यावर नेहमी असावा
शुभेच्छा देतो मी तुला आज या अनमोल दिवशी
🎈 वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा मावशी !🎈

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide
Happy birthday wishes for mavshi in marathi , मावशी वाढदिवस शुभेच्छा मराठी , mavshi birthday status in marathi ,mavshi vadhdivsachya shubhechha, mavshi birthday quotes in marathi, mavshi birthday images in marathi etc. So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Share This Article