100+ बहिणीसाठी वाढदिवस शुभेच्छा | Happy Birthday wishes for sister in marathi | Bahin vadhdivas shubhechha.

Contents hide
1. बहिणीसाठी वाढदिवस शुभेच्छा मराठीत / Sister birthday wishes in marathi.

बहिणीसाठी वाढदिवस शुभेच्छा मराठीत / Sister birthday wishes in marathi.

Happy Birthday wishes for sister in marathi :- मित्रांनो, देवाची उणीव भरून काढण्यासाठी आई असते आणि आईची उणीव भरून काढण्यासाठी बहीण असते असे म्हणतात. बहीण आपल्या एकाकीपणात आणि संकटात आपल्यासोबत असते.लहानपणापासून आपलं प्रत्येक सुख-दु:ख वाटून घेतलं जातं बहिणीसोबत ,कधी भांडण तर कधी प्रेम इतकं सुंदर नातं असत बहीण-भाऊच!

लाडक्या बहिणीचा वाढदिवस भाऊसाठी स्पेशल असतो, त्यामुळे आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी बहिणीसाठी वाढदिवस शुभेच्छा / Happy Birthday wishes for sister in marathi घेऊन आलो आहोत.

Sister birthday wishes ,quotes , images ,sms, message in marathi.

Happy Birthday wishes for sister in marathi

उगवता सुर्य ताई तुला
आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
🎂❤️वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा ताई….!🎂❤️

सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी
गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा ताईचा
जन्मदिवस आला
🥳#हॅपी बर्थडे ताई.🥳

बहिणीचा वाढदिवस स्टेटस मराठी / Sister birthday status in marathi.

Sister birthday status in marathi

माझ्या शुभेच्छांनी
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा…
🙏वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा ताई.🙏

नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
🎁वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई !🎁

बहिणीचा वाढदिवस शुभेच्छा फोटो मराठी / Happy Birthday images for sister in marathi.

Happy Birthday images for sister in marathi

ताई तुझ्या वाढदिवशी
हीच माझी प्रार्थना
नेहमी आनंदी राहो
हे जीवन तूझे!
🍰वाढदिवसाच्या अनेक
शुभेच्छा ताई!🍰

ताई तुमच्या आयुष्यात खूप
सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
💫वाढदिवसाच्या तुम्हाला
खूप साऱ्या शुभेच्छा ताई.💫

बहिणीला वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी / Happy Birthday messages for sister in marathi.

बहिण माझी हजारात एक आहे,
तिची smile लाखात एक आहे,
भाग्यवान असतात ज्यांना
तुझ्यासारखी बहीण मिळते,
कारण तुमच्यासारखी
बहीण करोडात एक जन्माला येते.
🍧Happy birthday sister.🍧

बहिणी वाढदिवस कोट्स इन मराठी / Happy Birthday quotes for sister in marathi.

ताई तुझ्या वाढदिवसाची हाक गेली
दूर सागरावरती
अन आज किनारी आली
शुभेच्छांची भरती…
🌹वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई.🌹

मनात ठेवण्याऐवजी मन मोकळे
करण्याची एक हक्काची
जागा म्हणजे बहीण!
🎁ताई तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎁

Tai birthday wishes in marathi

आज मी फक्त तुझा वाढदिवस
साजरा करत नाही
मी आजचा दिवस साजरा करत आहे
कारण मी तुझ्यासारखा बहिणीचा भाऊ आहे.
🍫🍰वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई.🎂🍫

बहिणी वाढदिवस शुभेच्छा बॅनर मराठी / Birthday banner for sister in marathi.

बहीण ही फक्त बहीण नसते
तर ती तुमची
सुख दुःखाची साथीदार असते.
🎊Happy birthday tai.🎉

Sister birthday whatsapp status in marathi.

या विश्वाच्या पलीकडे एक जग असेल
पण तुझ्यासारखा गोंडस
तिथेही कोणी नसेल!
🌷माझ्या बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🌷

बहिणी वाढदिवस संदेश मराठी / Sister birthday sms in marathi.

जीवनाचा मार्ग नेहमी आनंदी असू द्या
तुझ्या चेहऱ्यावर सदैव हास्य राहो
माझे हृदय तुला ही प्रार्थना देते
जीवनातील प्रत्येक
दिवस तुझा आनंदाने भरलेला असो.
🎈वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई.🎈

बहिणी वाढदिवस शुभेच्छापत्रे मराठी / Birthday greetings for sister in marathi.

वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावर,
बहिणी, मी तुला कोणती भेट देऊ?
फक्त स्वीकार
लाखो लाख प्रेम माझे!
🌸वाढदिवस शुभेच्छा दीदी!🌸

बहिणी वाढदिवस शुभेच्छा / Bahini la vadhdivsachya hardik shubhechha in marathi.

माझ्या सर्व चुका लपवते
कधीकधी ती स्वतःच्या
हातांनी अन्न खायला घालते,
माझी बहीण मला खूप प्रिय आहे
जी माझ्यासाठी रोज
आनंदाची नवी स्वप्ने सजवते.
❤️वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई!❤️

Bahini cha birthday text in marathi language.

आजचा दिवस खूप खास आहे,
माझ्याकडे बहिणीसाठी माझ्याकडे
काहीतरी खास आहे
तुझ्या सुखी आयुष्यासाठी
तुझा भाऊ सदैव तुझ्या सोबत आहे.
💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई.💐

Sister birthday caption in marathi.

उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देईल,
फुललेली फुले तुला सुगंध देवो,
आम्ही कोण काय देणारे
देव तुम्हाला हजारो आनंद देवो….!
🎂Happy birthday sister!🎂

बहिणीचा वाढदिवस गाणे / sister birthday song

फुलो का तारो का सबका कहना है
एक हजारो मे मेरी बहना हैं!
💐 Happy birthday tai.💐

बहिणीचा वाढदिवस कविता मराठी / Sister birthday kavita in marathi.

मायेचं साजूक तूप, आईचं दुसरं रूप
काळजी रूपी धाक, प्रेमळ तिची हाक
कधी बचावाची ढाल तर कधी मायेची उबदार शाल
भरलेलं आभाळ रितं कराया
तिचीच ओंजळ पुढे येई
जागा जननीची भरून काढाया
देवाने निर्मिली आईनंतर ताई!
🍰उदंड आयुष्याच्या
हार्दिक शुभेच्छा ताई!🎂

बहिणी वाढदिवस चारोळ्या मराठी / Sister vadhdiwas charolya in marathi.

संकल्प असावेत नवे तुझे ताई
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
🍬ह्याच वाढदिवसाच्या
शुभेच्छा ताई…!🍬

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide
Happy birthday wishes for sister in marathi , बहिणीला वाढदिवस शुभेच्छा मराठी , sister birthday status in marathi , sister vadhdivsachya shubhechha, sister birthday quotes in marathi, sisters birthday images in marathi etc. So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍