लग्नाच्या शुभेच्छा – Happy Married Life Wishes Marathi

2 Min Read

हा फोटो बॅनर एडिट करा

लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

नाती जन्मोजन्मीची, परमेश्वराने ठरवलेली..
दोन जीवांना प्रेमभरल्या रेशीमगाठीत बांधलेली..
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

आपणास विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
नाते प्रेमाचे आज विवाहात बद्ध झाले…
आपणास विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा !

Lagnachya Hardik Shubhechha

सुखी संसारासाठी तुम्हा दोघांना शुभेच्छा..
तुमचा संसार सुखाचा व्हावा हीच आमची इच्छा..!
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Congratulations!

Vivahachya Hardik Shubhechha

हळद लागली, मेंदी सजली, नवरीचं रूप आलं खुलून..
संसाराच्या नव्या सुरूवातीसाठी, तुला आर्शीवाद भरभरून…
तुला विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!


हळदीचा सुगंध आणि मेंदीचा रंग,
खुलवेल तुमच्या आयुष्यात प्रेमाचा नवा रंग..
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा!


गोऱ्या गोऱ्या गालाचा रंग,
आज असा पिवळा झाला..
लेकीला हळद लागताना पाहून,
तुझा बाप हळवा झाला..

Wedding Wishes Marathi

लग्न!
आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षण..
आपणास विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा !

Happy Married Life Wishes

Best Wishes on this Wonderful Journey,
As You Build Your New Lives Together.
May the Years Ahead be Filled with Lasting Joy…
Congratulations!


लग्न म्हणजे एक पवित्र बंधन..
दोन नात्याची जन्मोजन्मींची गुंफण..
लग्नबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!


लग्न म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन,
सनईचौघड्याच्या सुरात नवजीवनात केलेले पदार्पण..
लग्न म्हणजे दोन मनांचं जुळणं आहे,
तहानलेल्या समुद्राकडे नदीने येऊन मिळणं आहे..
लग्नसोहळ्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा!


लग्न म्हणजे दोन जीवांची रेशीमगाठ..
लग्न म्हणजे एक प्रवास,
दोन जीवांचा, दोन मनांचा,
दोन भिन्न व्यक्तीमत्वांच्या मिलनाचा..
लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा..!


एकमेकांमध्ये असलेला विश्वास,
हीच तुमची कहाणी..
कारण त्यामुळेच मिळाली आज,
राजाला त्याची राणी..
लग्नासाठी मनपूर्वक शुभेच्छा!


तुम्हा दोघांचं नातं जन्मोजन्मी असंच रहावं आणि
परमेश्वराचे तुम्हाला सदैव आर्शिवाद मिळावेत..
तुमच्या सुखी संसारासाठी मनपूर्वक शुभेच्छा!


आयुष्याच्या या नव्या पायरीवर,
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भरभरून मिळू दे..
तुम्हा दोघांची सर्व स्वप्न व्हावी साकार हीच आमची इच्छा,
तुम्हा दोघांना लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा!


गोड गोजिरी लाड लाजिरी,
होणार आज तू नवरी..
लाडकी आई बाबांची,
होणार सून आता एका नव्या घराची..
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा!


तुम्हा दोघांचा जोडा म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा.
एकमेकांसाठीच तुम्ही जन्म घेतला असल्यासारखे वाटते.
तुमचा संसार सुखाचा व्हावा हीच आमची इच्छा..
लग्नाबद्दल अभिनंदन!


Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *