हि सकाळ जेवढी सुंदर आहे,
तेवढेच सुंदर तुमचे क्षण असो..
जेवढे सुख आता तुमच्याकडे आहे,
त्याच्या दुप्पट सुख उद्या तुमच्याकडे असो..!!
शुभ सकाळ !
शुभ रविवार !

आयुष्यात चांगल्या लोकांची साथ मिळण्यासाठी
भाग्य लागते..
आणि देवाच्या कृपेने मला ते भाग्य तुमच्या रूपाने मिळाले..
आयुष्यभर तुमची साथ आणि प्रेम मला असेच मिळत राहो,
हीच देवाच्या चरणी प्रार्थना..!
तुमचा रविवार आनंदात जावो..
आनंदी रविवार!

तुमची आठवण,
हीच आमच्या दिवसाची सुरुवात..
शुभ रविवार!