होळी मराठी संदेश
होळी दर वर्षी येते आणि सर्वाना रंगवून जाते,
ते रंग निघून जातात पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो…
होळी व धुलीवंदनच्या तुम्हाला आणि
तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा !
धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा
रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध,
असे उधळुया आज हे रंग…
धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
होळी प्रेम संदेश
रंग काय लावायचा,
जो आज आहे तो तर उद्या निघून जाईल..
लावायचा तर जीव लावा,
जो आयुष्यभर राहील..!!
होळीच्या खूप खूप शुभेच्छा !
Bayko Happy Holi
रंगपंचमी प्रेम संदेश
वसंत ऋतू फुलला आज साजणीच्या मनी..
रंगांची उधळण तिच्यावर सजणाच्या अंगणी..
प्रीतीची वेल फुलली गातो आम्ही गाणी..
चिंब भिजू दे आज रंगपंचमीची राणी..
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!