Holi Wishes in Marathi for Family

होळी दर वर्षी येते आणि सर्वाना रंगवून जाते,
ते रंग निघून जातात पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो…
होळी व धुलीवंदनच्या तुम्हाला आणि
तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा !


होळीच्या आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

होळीच्या आणि रंगपंचमीच्या
आपणास आणि आपल्या परिवारास
मंगलमय शुभेच्छा !


होळी आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो..

होळी आणि धुलीवंदनाच्या
आपणास आणि आपल्या परिवारास
मंगलमय शुभेच्छा !


होळी पौर्णिमा आणि धूलिवंदन शुभेच्छा
होळी पौर्णिमा आणि धूलिवंदन निमित्त
आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा !


Leave a Comment