जागतिक कर्करोग दिवस

जागतिक कर्करोग दिवस!
रविवार 4 फेब्रुवारी 2021
जगभरात आजचा दिवस हा जागातिक
कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो..
कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
आजाराच्या यादीत कर्करोग
महत्त्वाचा आजार म्हणून समोर येत आहे..
या आजाराला रोखण्यासाठी योग्य
पाऊल उचलणे गरजेचे आहे..
चला देशाला कर्करोगापासून दूर ठेवण्यासाठी
एकत्र होऊन लढूया…

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.