Jar Dusryaanda Prem Zale Tar

जर कधी आयुष्यामध्ये
तुम्हाला दुसऱ्यांदा प्रेम झाले…
तर,
मग दुसरं प्रेम निवडा,
कारण,
जर तुमचे पहिले प्रेम खरे असते तर..
दुसरे प्रेम झालेच नसते…!!!

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.