Jeevan Ek Ganit Aahe

जीवन एक गणित आहे,
त्यात मित्रांना मिळवावे,
शत्रुंना वजा करावे,
सुखांना गुणावे,
आणि दुःखांना भागावे,
उरलेल्या बाकीत आनंदी जीवन जगावे…

Leave a Comment