Kahi Nati Astatach Evdhi God

काही शब्द असतातच असे की,
ते नेहमीच ऐकावेसे वाटतात..
काही नाती असतातच एवढी गोड की,
ती कधीच संपु नयेत असेच वाटते..
आणि काही माणसे असतातच अशी की,
ती नेहमी ‘आपलीच’ असावीत असेच वाटते,
अगदी शेवटपर्यंत…

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.