Kamavar Vishwas Theva Nashibavar Nahi

0 Min Read
बिलगेट्स ने कधी लक्ष्मीपूजा केली नाही, पण तो जगातला श्रीमंत व्यक्ती आहे.. आइंस्टीनने कधी सरस्वती पूजा केली नाही, पण तो जगामध्ये बुद्धिवान होता.. कामावर विश्वास ठेवा नशिबावर नाही.. देवावर विश्वास ठेवा पण अवलंबून राहू …

बिलगेट्स ने कधी लक्ष्मीपूजा केली नाही,
पण तो जगातला श्रीमंत व्यक्ती आहे..
आइंस्टीनने कधी सरस्वती पूजा केली नाही,
पण तो जगामध्ये बुद्धिवान होता..
कामावर विश्वास ठेवा नशिबावर नाही..
देवावर विश्वास ठेवा पण अवलंबून राहू नका..!

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *