कन्या दिनाच्या शुभेच्छा | Kanya Din Wishes, Status Images Marathi

आज जागतिक कन्या दिवस ! तुम्हा सर्वाना जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही जर कन्यादिनानिमित्त आपल्या लेकीसाठी काही शब्दरचना शोधत असाल तर हे पान तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. इथे आम्ही तुमच्यासाठी काही खास निवडक अश्या कन्या दिनाच्या शुभेच्छा संदेश पोस्ट केल्या आहेत ज्या तुम्हाला नक्की आवडतील.

भारतात हा दिवस प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी साजरा केला जातो. मुलगी म्हणजे चैतन्य, मुलगी म्हणजे आनंद. मुलगी म्हणजे मायेचा पाझर असते, बापाचा आधार असते. मुलगी कितीही मोठी झाली तरी ती तिच्या वडिलांसाठी लाडकी परी असते. मुलगी हि जन्मदाती आहे. हे निसर्गाचं चक्र मुलीशिवाय अपूर्ण आहे. तीच सुरवात आहे आणि सुरवात नसेल तर बाकी सारं व्यर्थ आहे. ती आई आहे, ती ताई आहे, ती पत्नी आहे ती मैत्रीण आहे. अश्या या स्त्री जातीला धन्यवाद देण्याचा दिवस आज २ ओळी शेअर करून साजरा करूया.

If You are looking for Daughters Day Status or Wishes in Marathi then this page is for you. Daughter’s day is also known as Kanya Divas in Marathi. Its a day of giving a thanks to all girls who are the very important part of our life. So Wish them a Happy Daughters Day today!

खाली दिलेले शुभेच्छा संदेश त्या मुलीला शेअर करायला विसरू नका जी तुमच्या जिवनातही आई, ताई, पत्नी किव्हा मैत्रिणीचे नाते घेऊन आली आहे.

जागतिक कन्या दिवस शुभेच्छा


जागतिक कन्या दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा! शुभ सकाळ..

Daughters Day Status Marathi


माझी लेक म्हणजे आनंदाचा झरा, माझी लेक म्हणजे वात्सल्याचा दुवा..
राष्ट्रीय कन्या दिन निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा!

Happy Daughters Day Marathi


नशीबवान असतात ते लोक ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येते..
जागतिक कन्या दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
Happy Daughters Day!

Kanya Divas Wishes in Marathi


ती आई आहे, ती ताई आहे,
ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे,
ती मुलगी आहे, ती जन्म आहे,
ती माया आहे..
तीच सुरवात आहे आणि सुरवात नसेल तर
बाकी सारं व्यर्थ आहे..
जागतिक कन्या दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा!
शुभ सकाळ..

Kanya Divsachya Shubhechha


मुलगी म्हणजे मायेचा पाझर
मुलगी म्हणजे बापाचा आधार
राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
Happy Daughters Day!

Daughters Day Wishes Marathi


मुलगी म्हणजे आनंद, मुलगी म्हणजे चैतन्य, मुलगी म्हणजे ज्योती..
जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Leave a Comment