Kon Aaple Mitra Ani Kon Shatru

या जगात कुणीही आपला मित्र किंवा,
शत्रू म्हणून जन्माला येत नाही..
आपली वागणूक, आपला दृष्टीकोन आणि आपली नाती,
यावर ठरते कोण आपले मित्र किंवा शत्रू…

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.