लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार

12 Min Read

आपल्या मित्र मैत्रिणीच्या किव्हा नातेवाईक मंडळीत कुणा ना कुणाचे लग्नाचे वाढदिवस हे दररोज येतच असतात.. लग्नाची तारीख आठवणीने लक्षात ठेवून बरेच जण लग्न जोडप्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी लग्नाची आठवण म्हणून शुभेच्छा देतच असतात.. काहीजण व्हाट्सएप्प किव्हा सोशल मीडिया द्वारे शुभेच्छा देतात, तर काहीजण प्रत्यक्ष भेटून.. तेव्हा आपलेही कर्तव्य असते कि आपणही आठवणीने त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद द्यावे.

Contents
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा आभारलग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बद्दल धन्यवादलग्न वाढदिवसाच्या आभारलग्न वाढदिवसाचे आभारलग्न वाढदिवस आभारThanks For Anniversary Wishes In Marathiलग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बद्दल धन्यवादआमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवादLagn Vadhdivas AbharLagn Vadhdivas Shubhechha Abharlagnachya Vadhdivsachya Abhar In Marathilagnachya Vadhdivsachya Shubhechha Abharlagnachya Vadhdivsachya AbharLagnachya Shubhechha Baddal Abhar In Marathiधन्यवाद लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दललग्न वाढदिवसाच्या आभार मेसेजलग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभारलग्न वाढदिवस आभार मराठीलग्न वाढदिवसाच्या आभार फोटोआभार संदेश लग्न वाढदिवस मराठीआभार लग्न वाढदिवसाचेThanks For Wedding Anniversary Wishesलग्न वाढदिवस आभार संदेशलग्न वाढदिवसानिमित्त आभारलग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेशआभार लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दलआभार संदेश लग्न वाढदिवस मराठी textलग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार शोधण्यासाठी जर तुम्ही या पोस्टवर आला असाल तर तुम्हाला इथे लग्नाच्या वाढदिवसाच्या आभार संदेश, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद तसेच anniversary abhar वाचायला मिळतील. यातील एखादा आवडेल असा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश किव्हा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद फोटो निवडून त्यांना सेंड करा आणि त्यांचे लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार व्यक्त करायला विसरू नका..


लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार

आमचा लग्नाचा वाढदिवस
इतका आनंददायक 🙌 आणि
खास बनवल्याबद्ल
तुमचे सर्व मित्रांचे मनःपूर्वक आभार 🙏

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार


आमचा लग्नाचा वर्धापन दिन 💐
आपल्यासारख्या प्रेमळ लोकांबरोबर साजरा करून
आम्हाला खरंच आनंद झाला
आम्हाला शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार


आपल्यासारखी माणसं माझ्या
जीवनात आहे याचा मला आनंद आहे
आपण लग्न वाढदिवसानिमित्त दिलेल्या
शुभेच्छांचा परतावा करता येणार नाही
आपल्यासारखी माणसं मागूनही
प्रत्येकाला मिळत नाही
आपले खूप खूप आभार..!!

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार


लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बद्दल धन्यवाद

तुमचे प्रेमळ शब्द आणि शुभेच्छांमुळे
आमचा लग्नाचा वाढदिवस खरोखरच संस्मरणीय झाला.
आपल्या विचारशीलतेबद्दल धन्यवाद.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बद्दल धन्यवाद


आपण सर्वांनी मला माझ्या 💐
लग्नाच्या वाढदिवसाच्या आठवणीने
शुभेच्छा दिल्याबद्दल
आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद
मी जर आयुष्यात काही कमावले असेल
ते म्हणजे तुमच्यासारखी गोड माणसं.🙏

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बद्दल धन्यवाद


तुमच्या गोड लग्न वर्धापन दिनाच्या
शुभेच्छांनी आम्ही नम्र झालो आहोत.
प्रेम आणि प्रेरणा स्त्रोत असल्याबद्दल धन्यवाद.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बद्दल धन्यवाद


“लग्नाच्या वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छांसाठी आमच्या हृदयाच्या तळापासून धन्यवाद.
तुमचे दयाळू शब्द आणि आशीर्वाद आमच्यासाठी जगाचा अर्थ आहे.”

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बद्दल धन्यवाद


लग्न वाढदिवसाच्या आभार

मी तुमच्या उदार स्वभावाचे
खरोखर कौतुक करतो.🙌
मला शुभेच्छा देऊन हा प्रसंग
विशेष केल्याबद्दल
मी आपला मनापासून आभारी आहे 🙏

लग्न वाढदिवसाच्या आभार


आपण पाठवलेल्या अभिनंदन संदेशाद्वारे
आमचा लग्न वर्धापन दिन 💐 खूप आनंदित
आणि गमतीदार बनवला.
त्याबद्दल खूप धन्यवाद 🙏

लग्न वाढदिवसाच्या आभार


लग्न वाढदिवसाचे आभार

आम्ही लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त
मिळालेले आशीर्वाद आणि आपण
दिलेल्या शुभेच्छा मनापासून स्वीकारतो 🙌
पुढच्या वर्षीही आम्ही तुमच्याकडून
अशाच प्रेमाची अपेक्षा करू धन्यवाद 🙏

लग्न वाढदिवसाचे आभार


आपला अनमोल स्नेह असाच स्मरणात राहील
आपल्या शुभेच्छा माझ्या आयुष्यात आनंद वाढवत राहील
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल
आपले खूप खूप आभार..

लग्न वाढदिवसाचे आभार


लग्न वाढदिवस आभार

माझ्या लग्न वाढदिवशी
आपण दिलेल्या प्रेमरूपी शुभेच्छा
माझ्या आनंदात भर घालतील
आपल्यासारखी माणसं जगण्याचं मोल ठरतील,
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल
आपले मनापासून आभार..!!

लग्न वाढदिवस आभार


लग्न वाढदिवसाचा आनंद
तुमच्या शुभेच्छातून वाढून येतो.
माझ्यावर आपल्या असणाऱ्या प्रेमाची
हा दिवस साक्ष देतो
आपले मनापासून आभार.

लग्न वाढदिवस आभार


Thanks For Anniversary Wishes In Marathi

आपल्या शुभेच्छांच्या रूपाने
आपला आमच्यावर असणारा स्नेह कळाला.
आनंददायी आमच्या संसाराला
तुमच्या शुभेच्छा तुला आशीर्वाद मिळाला.
आपला ऋणानुबंध असाच वाढत राहो,
हीच देवाकडे मागणी.
लग्न वाढदिवसाच्या दिवशी भावना
व्यक्त केल्याबद्दल आपले मनापासून आभार.

Thanks For Anniversary Wishes In Marathi 


माझ्या लग्न वाढदिवशी आपण
दिलेल्या शुभेच्छा लाखमोलाच्या आहेत,
त्याचा मनातून स्वीकार करून
असाच स्नेह राहावा ही ईश्वरचरणी प्रार्थना.

Thanks For Anniversary Wishes In Marathi 


आपल्यासारखी मोठ्या मनाची माणसं
माझ्या लग्न वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन
माझ्या नजरेत अजून मोठी झाली
त्याबद्दल तुमचे मनापासून आभार..

Thanks For Anniversary Wishes In Marathi 


लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बद्दल धन्यवाद

लग्न वाढदिवसाच्या
भरभरून शुभेच्छांचा वर्षाव झाला.
सगळ्यांच्या शुभेच्छा बघून
मनाला मोठा आनंद झाला..!
सगळ्यांचे अगदी मनापासून आभार
असंच प्रेम सोबत राहो
हीच ईश्वराकडे मागणी…

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बद्दल धन्यवाद

आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद


आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद


Lagn Vadhdivas Abhar

तुमच्या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद.
आम्ही तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छांचे कौतुक करतो.
आमच्या जीवनात तुमची उपस्थिती हा खरा आशीर्वाद आहे.
आमच्या वाढदिवसा निमित्त तुमचे दयाळू शब्द आणि आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद.

Lagn Vadhdivas Abhar


Lagn Vadhdivas Shubhechha Abhar

Lagn Vadhdivas Shubhechha Abhar

lagnachya Vadhdivsachya Abhar In Marathi

lagnachya Vadhdivsachya Abhar In Marathi


lagnachya Vadhdivsachya Shubhechha Abhar

आभार!
आपण सर्वांनी मला
माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या
आठवणीने शुभेच्छा दिल्याबद्दल,
आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद!
मी जर आयुष्यात काही कमावले असेल,
ते म्हणजे तुमच्यासारखी गोड माणसं!

lagnachya Vadhdivsachya Shubhechha Abhar

lagnachya Vadhdivsachya Abhar

lagnachya Vadhdivsachya Abhar

Lagnachya Shubhechha Baddal Abhar In Marathi


 

Lagnachya Shubhechha Baddal Abhar In Marathi


धन्यवाद लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल

आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त
अशा गोड आणि प्रेमळ शुभेच्छा पाठवल्याबद्दल
आम्ही आपले आभारी आहोत 💐
असेच प्रेम आमच्यावर राहू दे
हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद 🙏

धन्यवाद लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल


लग्न वाढदिवसाच्या आभार मेसेज

आमच्या लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त
आपण मनःपूर्वक शुभेच्छा दिल्याबद्दल तुमचे आभार 🙌
आपल्या दयाळू शब्द आणि प्रेमळ विचारांनी
आमचा दिवस अजूनच आनंददायक बनविला धन्यवाद 🙏

लग्न वाढदिवसाच्या आभार मेसेज


लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार

आम्ही विवाहित जोडप्याने
आपल्या आयुष्याची सुरुवात केली.
आमचा पहिला वर्धापन दिन
खूप खास बनवल्याबद्दल धन्यवाद 🙏

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार


लग्न वाढदिवस आभार मराठी

ज्यांनी वेळात वेळ काढून 💐
मला माझ्या लग्नाच्या वाढदिवशी
शुभेच्छा दिल्या आहेत
त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बद्दल
मनःपूर्वक आभार 🙏

लग्न वाढदिवस आभार मराठी


विविध माध्यमातून आपण
माझ्या लग्न वाढदिवसाच्या दिवशी
भावना व्यक्त केल्या त्याबद्दल
आपले खूप आभार
असच प्रेम वृध्दिंगत होत राहो.🙏

आभारी आहे लग्न वाढदिवस आभार संदेश फोटो


लग्न वाढदिवसानिमित्त
आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांच्या रूपाने
आपला स्नेह समजला
त्याबद्दल आपले मनापासून आभार
असाच स्नेह आमच्यावर राहो..
खूप खूप आभार

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार


लग्न वाढदिवसाच्या आभार फोटो

आपली आपुलकी,
आपलं प्रेम असच राहावं
माझ्या लग्नाच्या वाढदिवशी
व्यक्त केलेले प्रेम असच कायम राहावं
आपले मनापासून आभार..!!

लग्न वाढदिवसाच्या आभार फोटो


आभार संदेश लग्न वाढदिवस मराठी

आजच्या धकाधकीच्या जीवनात
वेळात वेळ काढून आपण
माझ्या लग्न वाढदिवसानिमित्त
शुभेच्छा व्यक्त केल्या त्याबद्दल
आपले मनापासून आभार.

आभार संदेश लग्न वाढदिवस मराठी


लग्न वाढदिवशी वेळात वेळ
काढून आपण शुभेच्छा दिल्या आणि
आपल्या जीवनातील महत्त्वाची व्यक्ती समजून
आपण आपल्या भावना व्यक्त केल्या
त्याबद्दल मी आपला शतशः आभारी आहे.

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा बद्दल आभार


आकाशाला शोभा जशी
इंद्रधनुष्य प्रमाणे येते
तशीच आमच्या विशेष दिनाला
तुमच्या शुभेच्छांमुळे शोभा येते
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या स्मरणात राहतील
त्याबद्दल आपले खूप खूप आभार..!!

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बद्दल आभार


आभार लग्न वाढदिवसाचे

प्रेम नसते तर
आपण इथपर्यंत आलाच नसता,
आपली उपस्थिती व तुम्ही दिलेल्या
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा
आपले आमच्यावरचे स्नेह दर्शविते,
आपण दिलेल्या शुभेच्छांनी
मन अगदी भरून आले आहे.
Thank you for
marriage anniversary wishes.

आभार लग्न वाढदिवसाचे


Thanks For Wedding Anniversary Wishes

माझ्या लग्नाच्या वाढदिवसाला
उजळत्या मेणबत्त्या, प्रकाश दिवे,
रंगबिरंगी फुले, फुगे व केक
यांनी तर सजावट केलीच होती
पण खरे तर तुमच्या उपस्थितीने
मैफिल खूपच सजली.
तुमच्या उपस्थितीबद्दल व
शुभेच्छांबद्दल हार्दिक आभार.

Thanks For Wedding Anniversary Wishes


लग्न वाढदिवस आभार संदेश

झाडाखाली रंगीबेरंगी फुलांचा
ज्याप्रमाणे सडा पडावा
त्याप्रमाणे तुम्ही दिलेल्या
शुभेच्छांचा वर्षाव होता.
Thank you for
marriage anniversary wishes.

लग्न वाढदिवस आभार संदेश


लग्न वाढदिवसानिमित्त आभार

तुम्ही सर्वजण माझ्यासाठी आदरणीय आहात,
तुम्ही आपला किमती वेळ खर्च करून माझ्या लग्न
वाढदिवसाला अनमोल शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमचे आभार.

लग्न वाढदिवसानिमित्त आभार


लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश

खूप दूर असल्यामुळे तुम्ही माझ्या लग्न वाढदिवसाला हजर
राहू शकला नाही हे मी समजू शकतो, तरीही आपण फेसबुक
व व्हाट्सअप वरून ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमचे धन्यवाद..


 

आपला अमूल्य वेळ देऊन माझ्या लग्न वाढदिवसाला
आपण शुभेच्छांच्या माध्यमातून जे प्रेम व्यक्त केले
त्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार.

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश


आपण माझ्या लग्न वाढदिवसानिमित्त
आपल्या शुभेच्छा देऊन
मला आपल्यातलं एक व्यक्ती मानलं
त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार फोटो


आभार लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल

लग्न वाढदिवस हा एक दिवसाचा आहे
परंतु आपल्या शुभेच्छांचा स्नेह
आयुष्यभर माझ्यासोबत आहे,
ही ग्वाही देऊन आपल्या शुभेच्छांचा
स्वीकार करून
आपले मनापासून आभार व्यक्त करतो.

आभार लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल


आपल्या शुभेच्छा पाहून मला मी जोडलेल्या
माणसांची श्रीमंती समजून आली
आपल्या मनात माझ्याविषयी असणारी जागा बघून
आपल्या नात्याला नवीन नजर आली
लग्न वाढदिवशी शुभेच्छा दिल्याबद्दल
आपले खूप खूप आभार

आभार आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


तुमचं आमच्यावर असणारं प्रेम
शुभेच्छातून व्यक्त झालं.
असंच प्रेम आमच्यावर असावं
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छांचा
मनापासून स्वीकार करून
आपले खूप खूप आभार

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद


आपल्या शुभेच्छा मुळे माझा आनंद द्विगुणीत झाला
आपण लग्न वाढदिवशी शुभेच्छा देऊन माझ्यावर आनंदाचा वर्षाव केला
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्वीकार करून आपले मनस्वी आभार

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद


माझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त
आपण सर्वानी विविध माध्यमातून
प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या
आपल्या शुभेच्छा आणि स्नेह व्यक्त केल्याबद्दल
आपल्या सर्वांचे मनापासून आभार 🙏

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद फोटो


आमच्या लग्नाच्या वाढदिवसा निमित्त
तुम्ही दिलेल्या प्रेमाची आणि आशीर्वादांची
आम्ही प्रशंसा करतो.
आमचा दिवस उजळ केल्याबद्दल धन्यवाद.

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बद्दल धन्यवाद


 

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार


“प्रिय सहकारी आणि परिचितांनो,
तुमच्या विचारपूर्वक
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी
आमच्या हृदयाला स्पर्श केला.
तुमच्या दयाळू शब्दांबद्दल आणि
हार्दिक शुभेच्छांबद्दल धन्यवाद.”


इंद्रधनुष्य ज्याप्रमाणे नभाची शोभा वाढवतो त्याप्रमाणे आपण
माझ्या लग्न वाढदिवसाला शुभेच्छा देऊन माझ्या लग्न वाढदिवसाची
रंगत वाढवलीत, त्याबद्दल आपल्या सर्वांचे हृदयापासून आभार.

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार


तुम्ही सर्वजण माझे खरे शुभचिंतक आहात, आपण माझ्या
लग्नाच्या वाढदिवसाला उपस्थित राहून जो मनाचा मोठेपणा
दाखवला आहे व माझ्यावरचे आपले प्रेम व्यक्त केले आहे
त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे.


“आम्ही लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छांबद्दल कमालीचे आभारी आहोत. तुमचे प्रेम आणि पाठबळ यामुळे आमचा खास दिवस आणखी अविस्मरणीय झाला आहे.”

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार


आमच्या लग्नाचा वाढदिवस झाला 💐
अनेकांनी प्रत्यक्ष भेटून, फोन, मेसेज, व्हॉट्सऍप,
फेसबुक, या सारख्या सोशल मीडिया द्वारे
आम्हाला लग्नाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले
🙌 त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी
मनापासून आभारी आहे धन्यवाद 🙏


तुम्ही शुभेच्छा देऊन आम्हा दोघांचा
खास दिवस अजूनच खास बनविला 💐
तुमच्या या प्रेमाबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत
खूप खूप धन्यवाद 🙏


रात्रीला चंद्राची गरज आहे,
सूर्याला दिवसाची गरज आहे
आणि आमच्या जीवनाला
तुमच्या सारख्या प्रेमळ लोकांची
गरज आहे.
शुभेच्छांसाठी मी आपला
मनापासून आभारी आहे.

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार


शुभेच्छांच्या माध्यमातून आपण माझ्या यशासाठी,
समृद्धीसाठी व माझ्या उत्तम आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना केलीत
त्याबद्दल आपले धन्यवाद.


गुलाब फुल जसे सर्व फुलांमध्ये मोहक व आकर्षक आहे,
तसेच तुम्ही सर्व मित्रमंडळी माझ्यासाठी जगामध्ये अनमोल
आहात आणि तुमचे शब्द सुद्धा तितकेच मौल्यवान आहेत.
आपण दिलेल्या लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा करिता
आपले मनापासून धन्यवाद.🙏

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार


तुमच्या प्रेमाबद्दल आणि आपुलकीबद्दल धन्यवाद.
तुमच्यामुळे मला एक मजा आली. 💐
माझ्याकडे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी
माझ्याकडे शब्द नाहीत धन्यवाद 🙏

आभार संदेश लग्न वाढदिवस मराठी text


आभार संदेश लग्न वाढदिवस मराठी text

मी तुमच्या उदार स्वभावाचे
खरोखर कौतुक करतो.🙌
मला शुभेच्छा देऊन हा प्रसंग
विशेष केल्याबद्दल
मी आपला मनापासून आभारी आहे 🙏


आपण पाठवलेल्या अभिनंदन संदेशाद्वारे
आमचा लग्न वर्धापन दिन 💐 खूप आनंदित
आणि गमतीदार बनवला.
त्याबद्दल खूप धन्यवाद 🙏


आपण माझ्या घरापासून बरेच दूर राहता
परंतु तरीही आपण दरवर्षी माझ्या लग्नाच्या
वर्धापनदिन पार्टीमध्ये उपस्थित राहता.
तुमच्या या प्रेमाबद्दल आणि तुम्हाला मिळालेल्या
सन्मानाबद्दल मी आभारी आहे.🙏


आम्ही लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त
मिळालेले आशीर्वाद आणि आपण
दिलेल्या शुभेच्छा मनापासून स्वीकारतो 🙌
पुढच्या वर्षीही आम्ही तुमच्याकडून
अशाच प्रेमाची अपेक्षा करू धन्यवाद 🙏


मला एवढ्या लोकांकडून
लग्नाच्या वर्धापनदिन शुभेच्छा
कधीच मिळाल्या नव्हत्या 💐
माझ्याकडे बरेच हितचिंतक आहेत,
हे मला आज कळाले ..
आम्हाला शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद 🙏


खरंच मी खूप भाग्यवान आहे 🙌
कारण आपल्यासारखी व्यक्ती
आमच्या आयुष्यात आहे.
दरवर्षीप्रमाणे आम्हाला लग्नाच्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद 🙏


लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद


आम्ही वर दिलेल्या lagnacha vaddivsacha shubhechha dilyabaddal abhar तसेच thanks marriage anniversary wishes, anniversary dhanyawad message in marathi आवडले असतील.. आमचे लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद मराठी संदेश तुमच्या जवळच्या व्यक्तींना पाठवायला विसरू नका.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *