एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तु आहे म्हणून तर,
सगळं काही माझं आज आहे..
हे जग जरी नसलं तरी,
तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…!!!
सख्या (सखे डिअर बायको नवरोबा) तुला आपल्या
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
❤️साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो🍫.
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला हा दिवस असाच अविस्मरणीय राहो.
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.
🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🎊