Love Shayari Marathi New 2021 | Heart Touching & Emotional Marathi Love Shayari

प्रेम…
मांडला तर खेळ आहे,
नाहीतर आयुष्यही कमी पडतं निभावायला..

शब्दांमध्ये नाही सांगता आलं तरी डोळ्यांमध्ये दिसतंच असतं..
प्रेम लपायला गेल, तरी डोळ्यांना सगळंच माहीत असतं..!

प्रेमात पडलाय?
पडलात कुठे,
प्रेम तर उंच भरारी आहे मनाच्या आकाशातली…!

कधी सोबतीला चंद्र होता,
कधी चांदण्यांनी तुझा भास दिला..
आठवण आली जेव्हा ही तुझी,
आकाशाने एकत्र असल्याचा आभास दिला..

थांबशील ना,
जर भेटलास कुठे वाटेवर माझ्यासाठी..
सोबत असेल जरी कुनी तुझ्या,
तरी दोन शब्दां साठी..

एखादी व्यक्ती कधीच आपली होनार नाही
हे माहीत असुनही,
त्या व्यक्तीची आयुष्यभर वाट पाहनं….
तेच प्रेम..

एकतर्फ़ी प्रेमाची ताकदच वेगळी असते,
ती व्यक्ती आपली नसतांनाही फ़क्त आपलीच असते..

जसा आहेस तसाच राहा,
तु माझा असण महत्वाचं..

प्रेम आपोआप होत असतं,
आपल्या कुठे हातात असतं..
मन मारायच म्हटलं तरी
ते आधीच त्याच होऊन बसलेल असतं..

क्षणभर आपुलकी तर कुणाबद्दल ही वाटेल,
आयुष्य भर त्याच ओढीने आणि आपुलकीने प्रेम करत रहाणं,
ते प्रेम सुंदर..

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.