100+ प्रेमावर स्टेटस मराठी | Love Status In Marathi | Love Quotes In Marathi.

Love Status In Marathi/ प्रेम स्टेटस मराठी

Love Status In Marathi :- प्रेम ही अशी भावना आहे जी आपल्या आयुष्यात सकारात्मक आणि सदैव ताजेतवाने राहण्याची शक्ती धारण करते. प्रेम ही एक मजबूत सकारात्मक भावनिक आणि मानसिक स्थिती आहे जी तुम्हाला मंत्रमुग्ध करते. प्रेम ही भावना आपल्याला विकता किंवा विकत घेता येत नाही; प्रेम फक्त एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकते. प्रेम आपले जीवन आनंदाने आणि आनंदाने परिपूर्ण बनवते. तुम्हाला कसे वाटते ते व्यक्त करण्यात मदत करण्यासाठी येथे मराठीतील काही सुंदर लव्ह कोट्स आहेत. तुमच्या प्रेमाच्या भावना तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा.

आजच्या पोस्टमध्ये तुमच्यासाठी आम्ही प्रेमावर स्टेटस मराठी,Love Status In Marathi,Love Quotes In Marathi,Love Message In Marathi,Love Shayari In Marathi,Love Sms In Marathi,Navra Bayko Love Quotes Marathi,Prem Suvichar In Marathi इत्यादी collection घेऊन आलो आहेत.

लव्ह स्टेटस मराठी / Love Status In Marathi


Love Status In Marathi

I Love You माझ्या प्रत्येक
वेदनेवर औषध आहेस तू…
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू…
काय सांगू कोण आहेस तू…
फक्त हा देह माझा आहे
त्यातील जीव आहेस तू…

स्वप्नांतल्या राजकुमार बरोबर,
Replace मला करशील का.!
आणि ह्या वेड्याच्या आयुष्यात,
स्वप्नपरी म्हणून अवतरशील का !

तुझा होतो तुझा आहे,
आयुष्यभर तुझाच राहीन..
तु परत यायचं वचन दे,
मी उभा जन्म वाट पाहीन.

देव पण न जाने कोठुन कसे नाते जुळवीतो…
अनोळखी माणसाला हृदयात स्थान देतो…
ज्यांना कधी ओळखत हि नसतो…
त्यांना पार जीवाचे,
जिवलग बनवतो..!

आयुष्य भरासाठी ठेव ना
मला तुझ्या सोबत कोणी विचारलं
तर सांग भाडेकरू आहे हृदयाचा..!

बघताच ज्याला भान हरवते,
समोर नसला की बेचैन मन होते
आठवणीच त्याच्या मग विश्व
बनते यालाच म्हणतात प्रेम कदाचित,
जयाच्याविना आयुष्य थांबते…

आयुष्य थोडंच असावं,
पण जन्मो जन्मी तुझंच
प्रेम मिळावं.

प्रेमावर स्टेटस मराठी

प्रेमावर स्टेटस मराठी

एवढसं हृदय माझं जे तू
केव्हाच चोरलय जरा प्याला
निरखून तर बघ त्यावर तुझच नाव कोरलय..

काळजी घेत जा स्वतःची,
कारण माझ्याकडे तुझ्यासारखी
दुसरी कोणीही नाही.

आयुष्यभर साथ द्यायची कि नाही,
हा निर्णय तुझा आहे..
पण मरेपर्यंत तुझी साथ देईल,
हा शब्द माझा आहे.

वाळू वर कोरलेलं नाव
एका क्षणात जाईल.. पण,
काळजात कोरलेलं नाव
मरेपर्यंत जाणार नाही.

तुझं हे एक बरं असतं,
थोडंसं रडतेस..
बाकी सारं काही
माझ्यावर सोडतेस…

काही नको मला फक्त तुझी साथ हवी,
माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी,
केलेस प्रेम माझ्यावर तर ते
आयुष्यभर निभवण्याची तुझी जिद्द हवी.

प्रेम समोरची व्यक्ति आपली होणार नाही
हे आपल्याला माहीत असतानाही
तीच्यावर वेड्यारखं प्रेम
करणे म्हणजे खरं प्रेम..

Love Quotes In Marathi

Love Quotes In Marathi

एखादया व्यक्तीवर काही काळ
प्रेम करणे हे केवळ आकर्षण असतं पण,
एकाच व्यक्तीबद्दल कायम मरेपर्यंत
आकर्षण असणे हे खरं प्रेम असतं.

मी दुनिया बरोबर लढू शकतो पण,
आपल्या माणसाबरोबर नाही… कारण,
आपल्या माणसाबरोबर मला ‘
जिंकायचे’ नाही,
तर ‘जगायचे’आहे.

किती छान वाटतं ना,
जेव्हा कोणी तरी म्हणतं,
स्वतःची काळजी घे
Please माझ्यासाठी.

हे देवा तुझ्याकडे एकच प्रार्थना
आहे आम्ही दोघांना कधीच
वेगळं नको करूस..

प्रेम हे होत नसतं,
प्रेम हे करावं लागतं,
आपलं असं कुणी नसतं,
आपलंस करावं लागतं.

आकाशाला टेकतील असे
हात नाही माझे,
सगळं काही साठून ठेवतील
असे डोळे नाही माझे,
पण तुझे प्रेम साठून ठेवेन
एवढे हृदय नक्कीच आहे माझे.

अरे लाखो पाहीले आहेत GF ला पिल्लू,
शोना, जानू बोलणारे.
पण जो आपल्या GF ला “बायको”
बोलतो तो लाखात एक असतो.

लव्ह कोट्स मराठी

लव्ह कोट्स मराठी

वेडू आपण कायद्याने नवरा बायको
नसलो म्हणून काय झालं
मनाने तर आहोत ना!!

गुलाबाची नाजुक कळी आहेस तु,
चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु,
कोणासाठी काहीही असलीस तरी,
माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु.

आवडेल मला,
तुझ्यासोबत आयुष्यभर रहायला.
हात तुझा हातात घेऊन,
डोळ्यात तुझ्या पहायला.

घडलेल्या गोष्टी मागे ठेवून,
जरा जगून बघ माझ्यासाठी,
माझे प्रेम हे नेहमी असेच
राहील मनापासून…
फक्त तुझ्यासाठी!

खूप सोप असत कुणावर प्रेम
करण पण अवघड असत ती
व्यक्ति आपली होणार नाही हे
माहित असून सुद्धा तिच्यावरच प्रेम करण..

किती प्रेम करतो तुझ्यावर हे तुला
कधीच कळणार नाही..
माझ्याइतके प्रेम करणारा तुला
कधीच मिळणार नाही..!

तुला देण्यासाठी माझ्याकडे सोने नाही,
डायमंड नाही,
आहेत ते फक्त चार शब्द,
तुझ्याशिवाय मला राहवत नाही !

Love Message In Marathi

Love Message In Marathi

ज्यांच्या सोबत हसता येते अशी बरीच
माणसे आपल्या आयुष्यात असतात.
पण ज्याच्या समोर मनमोकळे रडता येते,
असा एखादाच कुणीतरी असतो
आणि तोच आपल्याला जीवापलीकडे जपतो.

खरंच का कळत नाही तुला,
मी नाही राहु शकत तुझ्या विना.

जीवनाच्या वाटेवर चालतांना,
मी जगेन अथवा मरेन,
आयुष्याच्या शेवट पर्यंत,
मी तुझ्यावरच प्रेम करेन.

आयुष्यभर साथ देणारी,
माझी सावली आहेस तु,
माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे,
स्वप्न आहेस तु,
हाथ जोडून जे देवाकडे मागितलं होतं,
ते मागणं आहेस तु.

तुझ्याशिवाय जगणे कठीण आहे,
आणि तुला हे सांगणे
त्याहून कठीण आहे.

प्रेम म्हणजे,
नजरेतुन हृदयापर्यंतचा एक गोड प्रवास..
प्रेम म्हणजे, दोन जीव,
दोन हृदय, पण, एकच श्वास…!

आई म्हणते,
मी झोपेत सारखा हसत असतो..
आता कसे सांगु तिला की स्वप्नात,
मी तिच्या सुनेला पाहत असतो…

लव्ह मेसेज मराठी

किती छान असतात त्या मुली,
ज्या सुंदर असुन सुद्धा
Attitude नाही दाखवत.

तुझ्या मनातलं सगळं आज ना
उद्या तु मलाच सांगशील..
थोडेसे उशिराने का होईना पण,
तु सुद्धा माझ्यावरच प्रेम करशील…

मी केले की तिनेही केलेच पाहिजे,
असे नाही.. शेवटी प्रेम
हि एक भावना आहे,
व्यवहार नाही.

खरे प्रेम कधी कोणाकडून,
मागावे लागत नाही.
ते शेवटी आपल्या,
नशिबात असावं लागतं.

ऐक ना रे नकटु,
मी तर Chocolate पण
तुझ्याशिवाय कोणासोबत
Share करत नाहीं,
हृदय तर खूप दूरची गोष्ट आहे…

पहिलं प्रेम हे, पहिलं प्रेम असतं..
त्या पेक्षा सुंदर,
या जगात दुसरं काहीच नसतं.!

Love Shayari In Marathi

माहित नाही तिच्या मध्ये,
असं काय आहे..
जेव्हा पण तिला पाहतो,
सारा राग शांत होतो.

सुंदर दिसण्यासाठी तु
फक्त एकच करत जा,
आरशात पाहण्याऐवजी,
माझ्या डोळ्यात पाहत जा.

तिला वाटतं मी तिला आता विसरलो ही असेल..
पण तिला का नाही कळत,
वेळ बदलते काळ बदलतो,
पण पाहिलं प्रेम कधीच नाही विसरू शकत.

खुप नशीब लागतं सातारकर
म्हणून जन्माला यायला.. आणि,
जे जन्माला येत नाही?
त्यांना देव दुसरी संधी देतो,
सातारकरांची सुन व्हायला
विचार कर आणि सांग…

तुझी वाट पाहतांना दिवस संपतात,
पण माझं वाट पाहणं संपत नाही.

तुझ्यासाठी जीव देणारे तुला खुप भेटतील,
पण माझ्या सारखा जीव लावणारा,
एक पण नाही मिळणार.

ए ऐकना माझ्या गुलाबाच्या फुला,
काही सांगायचंय तुला,
एकही क्षण ही करमत नाही मला..
म्हणून ठरवलंय आता,
बायको बनवायचंय तुला.

प्रेम शायरी मराठी

तुझ्यासोबत सजवलेलं,
स्वप्नाचं घर मी कधीही तोडणार नाही..
तु ये किंवा नको येउस,
तुझी वाट पाहणं सोडणार नाही.

मी “तुझी” आहे का नाही..
“हे मला नाही माहीत..”
पण, “तू” “फक्त” आणि
“फक्त” “माझा” आहेस हे लक्षात ठेव”.

आपण ज्याच्यावर, मनापासून,
जीवापाड खरं प्रेम करतो,
खरं तर त्याच व्यक्तीला,
विसरणं खुप अवघड जातं.

माझं प्रेम तुला कधी कळलंच नाही,
मी वाट पाहत राहिलो,
पण तुझं पाऊल कधी वळलंच नाही.

आज एका मुला मुलीला bullet
वरुन जाताना पाहि ल स्वप्न होत
माझ ही जे मनातल मनातच राहिल..

प्रेम असं करावं की,
प्रेयसी किंवा प्रियकराने,
एकमेकांची साथ सोडताना,
हजार वेळा विचार करावा,
मी तिची साथ सोडतोय की,
स्वतःचा जिव घेतोय…

एकदा संधी गेली कि,
येणार नाही पुन्हा,
खरं प्रेम एकदाच होतं,
होणार नाही पुन्हा.

प्रेम तुझ्यावर खुप केलं,
पण तुला सांगु शकलो नाही..
तु एकटी असतांना सुद्धा,
प्रेमाचा होकार मागु शकलो नाही.

Love Sms In Marathi

प्रेम हा असा खेळ आहे,
जीव लाऊन खेळला तर,
दोघे पण जिंकतात पण,
एकाने माघार घेतली तर,
दोघे पण हरतात.

गप्पच रहावसं वाटतं,
तुझ्याजवळ बसल्यावर,
वाटतं तू सगळं ओळखावंस,
मी नुसतं हसल्यावर.

अरे एकदा एक माणूस,
आपलं म्हटल्यावर करा ना,
त्याला Accept आहे तसा,
ते काय Software आहे का,
Upgrade करायला ?

तुला हसवण्यापेक्षा, तुला रडवणे,
मला पसंत आहे..
मिठीत घेऊन तुला समजावण्यात,
एक वेगळाच आनंद आहे !

कधीतरी त्यांना पण साथ
देऊन बघा ज्यांचं हृदय,
आधीच कोणीतरी तोडलं आहे..
ते आयुष्यात तुम्हाला,
कधीच नाही सोडणार.

मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे,
कधी तुझी सावली बनून,
कधी तुझे हसू बनून,
आणि कधी तुझा श्वास बनून.

प्रेम हे दोन जीवाचं नातं असतं,
दोघांनी ते नातं समजुन घ्यायचं असतं,
छोटयाश्या कारणाने कधी रुसायचं नसतं,
कारण? प्रेम जीवनात खुप कमी
नशिबवानांना मिळत असतं.

माझी आवड आहेस तू,
माझी निवड आहेस तू,
कसं सांगू तुला पिल्लु,
माझं पहिलं प्रेम आहेस तू.

लव्ह संदेश मराठी

गोपिका कितीही सुंदर असूदेत;
मला मात्र माझी रुसणारी
राधाच आवडते.

खरं प्रेम काय असतं हे आता मला कळालंय,
माझ्यावर माझ्याएवढेच प्रेम
करणारं आता कोणीतरी मला मिळालंय.

एक स्वप्न, तुझ्या सोबत जगण्याचं..
एक स्वप्न, तुझ्या नावानंतर,
माझं नाव लावण्याचं.

जर खरं प्रेम असेल,
तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही..
आवडलाच तर ते खरं प्रेम नाही.

आयुष्यात ऐक वेळ अशी येते जेव्हा
प्रश्न नको असतात अस्तित्व
फक्त साथ हवी असते…

गालावर खळी नको तिच्या,
फक्त जरा हसरी मिळावी..
चंद्राइतकी सुंदर नकोच,
फक्त परी लाजरी मिळावी.

मागून बघ जीव,
मी नाही म्हणणार नाही,
पण नको करू माझ्या प्रेमाची मस्करी,
मी पुन्हा कधी मिळणार नाही.

तुच माझी रूपमती,
सर्व मैत्रिणीत तुच सौंदर्यवती,
म्हणून केली मी तुझ्यावर प्रीती,
कधी बनशील तु माझी सौभाग्यवती.

ज्या व्यक्तीशी बोलताना,
दहा वेळा BYE बोलल्यानंतर ही,
तुम्हाला कॉल Cut करू वाटत नसेल,
तेव्हा समजून जा कि,
तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात
वेडे झाले आहात.

जो तुमच्यावर खरं प्रेम करतो ना,
तो तुमच्यासाठी कधीच..
Busy राहत नसतो.

कधी कधी वाटतं एकटं
राहण्यातच मजा आहे,
ना कुणासाठी झुरण्याचा त्रास,
आणि ना कुणी सोडून जाण्याची भीती.

आयुष्यात एक कळलं,
एकतर्फी प्रेमच श्रेष्ठ असतं..
कारण त्यात काही
गमावण्याची भीती नसते.

तुझी आठवण येणार नाही असे
कधीच होऊ शकणार नाही.
कारण मी तुझ्याशिवाय कुणावर.
प्रेमच केलंच नाही.

वेडा होतो तुझ्या मिठीत,
यात माझा काय गुन्हा..
तू आहेसच एवढी गोड म्हणून,
ओठांशी लावतो पुन्हा पुन्हा.

जेंव्हा कोणावर खरं प्रेम होतं
तेंव्हा त्या व्यक्तीची काळजी करायला,
खूप चांगल वाटतं.

Prem Suvichar In Marathi

आपण अपडेट केलेला स्टेटस
हजारो लाईक साठी नाही.
तर एका खास व्यक्तीला आपल्या,
फीलिंग्स कळण्यासाठी असतो.

माझं प्रेम, तुझ्या अगोदरही कुणी नव्हतं.
तुझ्या नंतरही कुणी नसेल, जो पर्यंत,
श्वासात श्वास आहे,
माझं प्रेम फक्त तुझ्यावरच असेल.

भीत तर कुणाच्या बापाला पण नाही रे.
पण तुला चोरून पाहण्यात एक,
वेगळीच मजा येते.

कितीही भांडण झालं तरी मनात
कोणताही राग न ठेवता जे
लगेच गोड होतात ना,
तेच खरे Life Partner असतात.

हो आहे मी थोडी रागीट छोट्या
छोट्या कारणांवर..
तुझ्यावर चिडते,
पण पिलू तुझी शपथ रे मी
तुझ्यावर खूप प्रेम करते.

आयुष्यात एवढं सक्सेसफुल
व्हायचंय जी आज नाही बोललीये..
तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय.

ज्यांना आपली काळजी असते ती माणसं,
कितीही भांडणं झाली तरीही
आपल्याशी बोलण्याची कारणं शोधतात.

ऐक ना पिल्लू असं म्हणतात रुसणे
आणि मनवणे यामुळे प्रेम वाढत राहतं,
म्हणून काळजी नको करुस
तू कितीही रूसलीस तरीही
मी तुला मनवणारच.

प्रेम सुविचार मराठी

प्रत्येक मुलीला असा मुलगा मिळावा..
जो लग्नाच्या दिवशी,
तिला म्हणेल आज रडून घे,
उद्यापासून मी तुला रडू देणार नाही.

प्रेम केलं ज्याच्यावर
त्याच्याशीच लग्न करणार..
नाही म्हणलं तर त्याला
मंडपातून मी पळवून आणणार.

तुझ्या आई वडिलांनी मागच्या
जन्मी खूप मोठं काम केलं असणार.
त्यामुळे त्यांना,
माझ्यासारखी सून भेटणार.

एखादया मुलीसाठी किंवा मुलासाठी
स्वतःला संपवू नका.
हा दिवस बघण्यासाठी आई
वडिलांनी तुम्हाला लहानाचा
मोठा नाही केलं.

ज्या व्यक्तीला आपल्याशी मनापासून
बोलावसं वाटतं.
त्या व्यक्तीला कधीच दुर्लक्ष..
करू नका.

हल्ली तुला माझ्यासाठी वेळच नसतो..
याला काय समजू.?
तरसावणारं प्रेम कि प्रेमाचा शेवट.

तु माझ्या आयुष्यातील ती
व्यक्ती आहे जिला मी
गमवायला खुप घाबरतो..

प्रेम असो वा मैत्री,
जर हृदयापासून केली तर,
त्याच्याशिवाय आपण एक
मिनीट पण राहु शकत नाही.

Love Image Marathi

एक सांगू, प्रेम त्याला बोलत नाहीत,
ज्यात 24 Hours Chatting असतं…
प्रेम तर ते असतं,
ज्यात कितीही भांडणं झाली तरी,
एकमेकांशिवाय राहणं जमत नसतं.

माझी पसंद लाखात एक असते,
विश्वास बसत नसेल तर..
आरशात बघा.

आयुष्यात ती व्यक्ती सापडायला
भाग्य लागतं.
जी तुम्हाला हसायचं नसतं,
तेव्हा पण ती..
हसवण्याचा प्रयत्न करते.

कुणाच्या आयुष्यात जागा मिळवण्यासाठी,
भांडण करू नका..
जर तुम्ही त्या व्यक्तीला हवे
असाल तर ती स्वतःच,
तुमच्यासाठी जागा बनवेल.

प्रेमात पडणे खूप सोपं असतं,
पण जन्मभर प्रेम करून
कोणत्याही परिस्थितीत
साथ देणं म्हणजे खरं प्रेम.

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide
प्रेमावर स्टेटस मराठी,Love Status In Marathi,Love Quotes In Marathi,Love Message In Marathi,Love Shayari In Marathi,Love Sms In Marathi,Navra Bayko Love Quotes Marathi,Prem Suvichar In Marathi etc. So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍