Love Status Marathi Bayko Sathi | बायकोसाठी प्रेमाचे संदेश

4 Min Read

बायकोसाठी Love Status शोधताय? आम्ही निवडलेले खास लव स्टेटस तुमच्या बायकोला नक्की आवडतील. इमेज वर क्लिक करून डाउनलोड करा आणि तुमच्या बायकोला शेअर करा.. बायकांना समर्पित मराठी प्रेम शायरीचे मंत्रमुग्ध करणारे जग एक्सप्लोर करा. सुंदर रचलेल्या Bayko Shayari Marathi काव्यात्मक श्लोकांद्वारे तुमच्या प्रिय पत्नीसाठी तुमची उत्कट प्रेम आणि आराधना व्यक्त करा. या भावपूर्ण शायरींमध्ये प्रेम, प्रणय आणि सहवासाची मनापासून अभिव्यक्ती शोधा. तुम्ही तुमच्या पत्नीसोबतचे बंधन साजरे करत असताना तुमचे प्रेम मराठीत चमकू द्या.

Bayko Ahes Tu Majhi


बायको आहेस तू माझी..
हे जग इकडे तिकडे झालं तरी चालेल,
पण माझ्या आयुष्यातील
तुझी जागा नेहमी तीच असेल,
जी आज आहे..


Bayko Ashi Pahije


बायको अशी पाहिजे,
जी सकाळी उठल्यावर विचारेल
चहा घेणार कि KISSI?


Dear Honari Bayko


Dear होणारी बायको,
माझी पसंत लाखात एक असते,
विश्वास बसत नसेल
तर आरशात बघ..


Byko Shevat Paryant Saath Dete


आयुष्यात हजारो मित्र-मैत्रिणी
येतात आणि जातात..
पण शेवटपर्यंत साथ देते
ती फक्त ‘बायको’ असते..


Dear Bayko Tu Badlu Nakos


Dear बायको
वेळ लागला तरी चालेल,
पण फक्त तू बदलू नकोस…


Bayko Quotes Marathi

मी रोज एकाच स्त्रीच्या प्रेमात पडतो, ती म्हणजे माझी बायको...


एक Promise माझ्याकडुन जेवढे सुख देता येईल तेवढे देईल,
काहीही झाले तरी मी शेवटपर्यंत साथ मात्र तुला देईल..


माझ्या बायको वर माझे खूप प्रेम आहे,
मला ती खूप आवडते,
खूप खूप आवडते,
खूप म्हणजे खूपच आवडते,
इतकी आवडते की असं वाटत.
.
.
.
अशा अजून दोन चार बायका असाव्यात..
😀🤔🙄😉


तुझ माझ्यासोबत असंनच,
उमेद देऊन जातं जगण्याला..
कितीही हरलो लढाया जीवनातल्या,
आशेचा किरण आहे तुझ्या असण्याला..


कधी हसणार आहे,
कधी रडणार आहे,
मी सारी जिंदगी माझी,
तुला जपणार आहे…
मी सोबत हात कायमचा,
तुझा धरणार आहे..
❤️ I Love You Bayko ❤️


काय हवं असतं बायकोला?
तुमचे फक्त दोन प्रेमाचे शब्द..
आणि तुमची साथ. तुमची साथ असेल ना,
तर ती जगातील कुठल्याही परिस्थितीला सामोरी जाते..
तुम्हीच तर तिचं विश्व असता,
तिला दुसरं काही नको असतं,
ती आसुसलेली असते,
ते फक्त तुमच्या दोन प्रेमाच्या शब्दासाठीच..


भाग्यश्री ने भरली माझी रिकामी झोळी,
भाग्यवंत मी मला बायको मिळाली भोळी..
प्रणयबंधन आमचे ठरवून जरी झाले,
आमच्या पुढे मात्र प्रेमविवाह ही फिके झाले..


बायको फक्त तुम्ही अशाच सोबत रहा..
तुमच्या सोबत म्हातारं व्हायचं आहे…


बायको अशी असावी सोबत दारू पिणारी आणि पाजणारी,
नाही कि दारू पिऊन आल्यावर रडणारी..


Perfect बायको आता भेटणार नाही कोणाला,
कारण मी ती Already घेउन बसलो आहे..


बायको तर बारीक असावी
कधी भांडण झालेच तर
तिला उचलून फेकता आले पाहिजे..


Deva Majhya Baykola Sukhi Thev


देवा माझ्या बायकोला
आनंदात ठेव हीच प्रार्थना करतो,
ती Happy तर मी Happy..


Jodi Shobhun Disel Apli


जोडी शोभून दिसेल आपली,
जेव्हा तू माझी Wife आणि
मी तुझा Hubby असेल..


Mareparyant Saath Dein Tula


आयुष्यभर साथ दयायची का नाही हा निर्णय तुझा आहे..
पण मरेपर्यंत नवरा बनून साथ देईन हा शब्द माझा आहे..


Prem Kami Honar Nahi


बायको आहेस तू माझी..
हि दुनिया इकडची तिकडे झाली तरी,
तुझ्यावरचं प्रेम कमी होणार नाही..


I Love You Bayko

I Miss You Bayko

Love U Bayko

Sorry Bayko Ata Sod Na Rag

Sorry Bayko

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *