नवरोबासाठी Love Status शोधताय? आम्ही निवडलेले खास लव स्टेटस तुमच्या नवऱ्याला नक्की आवडतील. इमेज वर क्लिक करून डाउनलोड करा आणि तुमच्या नवऱ्याला शेअर करा..
वडिलानंतर आपली जो काळजी करतो,
आपल्या डोळ्यात पाणी येऊ देत नाही,
त्याला नवरा म्हणतात..
नवरा तो नवराच असतो..
कितीही भांडणं झाली तरी,
मायेने तोच जवळ घेतो…
चांगला नवरा मिळत नसतो,
जो मिळालाय त्यालाच मारून कुटून,
चांगला करावा लागतो..
Dear होणाऱ्या नवऱ्या,
तुला आत्ता जेवढ्या
उड्या मारायच्या आहेत ना मारून घे,
लग्नानंतर मी तुझ्याकडे बघतेच..
माझा नवरा असा असेल,
जो माझी चूक असल्यावर सुद्धा
मला मनवेल..
Majhya Aaicha Javai
जो मुलगा माझी आणि माझ्या
आई-वडिलांची इज्जत करेल..
तोच असेल माझ्या आईचा जावई..!
नवरा तर नखरे झेलणाराच पाहिजे,
प्रेम काय माझे आई बाबा पण करतात..