तुझा सहवास माझ्यासाठी किती मौल्यवान आहे,
हे शब्दात सांगणे कठीण आहे..
तुझ्या प्रेमाचा हात असाच माझ्या पाठीवर राहू दे..
भरभरून यश तुझ्या पदरी पडू दे..
आपल्या मैत्रीचे कौतुक जगभर पसरू दे..
हा वाढदिवसाचा सोहळा असाच येऊ दे..
तुला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
