Majhya Manat Dusri Konich Nahi

0 Min Read
तुझ्याशिवाय दुसरीचा विचार करणे, हि कल्पनाच सहन होत नाही.. कारण तुझ्याशिवाय माझ्या मनात, इतर कोणालाही स्थान …

तुझ्याशिवाय दुसरीचा विचार करणे,
हि कल्पनाच सहन होत नाही..
कारण तुझ्याशिवाय माझ्या मनात,
इतर कोणालाही स्थान नाही…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *