Attitude Status Marathi | मराठी कडक रुबाबदार एटीट्यूड स्टेटस

Rubab Status in Marathi

रुबाब असा पाहिजे कि,
समोरच्याची जळाली नाही,
करपली पाहिजे..

Dashing Status in Marathi

Wait and Watch!
कसा घोडा लावतो तुला बघच..

Royal Status in Marathi

आम्ही कोणालाच कमी समजत नाही.
फक्त आम्हाला कमी समजण्याची चुकी,
तुम्ही पण करू नका…

Bhaigiri Status Marathi

नादी लागायचं नाही
आपण जागेवर गाडतो..


READ MORE  – ATTITUDE STATUS IN MARATHI

 

Baap Attitude Status Marathi

गरज असल्यावरच काही लोकांना
बापाची आठवण येते..

रुबाबदार मराठी स्टेटस

आपल्याशी नीट,
नाहीतर सरळ डोक्यात वीट..


Read More – Attitude Status in Marathi


Marathi Attitude Thoughts

आपण Royal वैगैरे काही नाही,
जे काय आहे ते Realआहे…

Tont Status in Marathi

तोंडावर बोलायची हिम्मत नसली कि,
लोक Status ठेवतात..

Dadagiri Status in Marathi

शांत आहे पण संत नाही,
लक्षात ठेव
ताणून मारीन..

Marathi Attitude Dialogue

इमानदारी गेली तेल लावत,
आता जसे तुम्ही तसे आम्ही..

मराठी स्टेटस भाईगिरी

जितक्या वेळा नडशील,
तितक्या वेळा बुडातून धूर काढीन..

Attitude Marathi Status

आपला एक RULE आहे,
जिथे माझे चुकत नाही,
तिथे मी झुकत नाही…

Marathi Bhaigiri Dialogue

दिसायला आम्ही जरी,
भोळे असलो..
तरी घोडे एकदम,
पद्धतशीर लावतो…

Attitude Marathi Status Images

आमच्या नादी त्यांनीच लागायचं,
ज्यांना स्वतःला,
बरबाद करून घेण्याची इच्छा असेल…

Tapori Status in Marathi

Wait and Watch!
दाखवतो तुझी औकात…

Rowdy Status in Marathi

माहित आहे तुझी दशहत आहे..
पण ती तशीच ठेवायची असेल तर,
माझ्या नादी लागू नकोस..

Attitude Marathi Tomne

मी लोकांवर नाराज व्हायचं सोडलंय..
तुम्हाला तुमची कशी घालायची आहे तशी घाला..

एटीट्यूड स्टेटस मराठी

कुठेही Attitude दाखवून,
स्वतःची इज्जत घालवत नाही मी,
ज्याला दाखवायचा त्यालाच दाखवतो..

Marathi Attitude Status Text

माझ्यापेक्षा पुढे जा,
मला आनंद आहे..
फक्त माझ्या मार्गात
आडवे येऊ नका..

Full Attitude Status in Marathi

भोकात गेला तू,
आणि तुझी दशहत..

मराठी कडक स्टेटस

माणूस एकवेळ कडवा असावा
पण गोडबोल्या भडवा नसावा..


शेठ तुमचं तरी डोकं
खराब आहे,
मी तर माणूसच खराब आहे..😎


हद्दीत राहायचे नाहीतर
आपण जिद्दीत उतरल्यावर
भल्या-भल्यानां रद्दीच्या भावात विकत असतो..😎


जो आमच्या सोबत राहतो
त्याला आम्ही घडवतो आणि
विरोधात गेला तर Direct उडवतो..😎


ऐक बाळा मला मारायचं असेल,
तर लपून मार कारण,
समोरून तर मी हजारांना भारी पडेल..😎

Leave a Comment