Bayko Kavita Marathi | Bayko Sathi Marathi Kavita

आता कोणालाही नाही बघायचं.. आता कोणालाही नाही पहायचं.. कारण आज पासून ठरवलं मी.. पहिलं प्रेम फक्त बायकोवरच करायचं.. कोणी असो कितीही सुंदरी.. असो भले ही ती स्वर्गातली परी.. आपण मात्र तिला त्या नज़रेने नाही बघायचं.. कारण आज पासून ठरवलं मी.. पहिलं प्रेम फक्त बायकोवरच करायचं.. कोणी करेलही इशारा डोळ्याचा.. कोणी करेल जरी प्रयत्न बोलायचा.. आपण … Read more