Marathi Love Msg for Husband

0 Min Read
तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्मी असावं. मंगळसूत्र गळ्यात घालतांना तू डोळ्यात पाहून हसावं. कितीही संकटे आली तरी, तुझा हात माझ्या हाती असावा, आणि मृत्यूलाही जवळ करतांना.. देह तुझ्या मिठीत ...

तुझ्या कुंकवाशी माझं नातं
जन्मोजन्मी असावं.
मंगळसूत्र गळ्यात घालतांना
तू डोळ्यात पाहून हसावं.
कितीही संकटे आली तरी,
तुझा हात माझ्या हाती असावा,
आणि मृत्यूलाही जवळ करतांना..
देह तुझ्या मिठीत असावा…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *