आईने केलेल्या जेवणाला कधीच
नाव ठेऊ नका कारण..
काही लोकांजवळ आई नाही तर काही,
लोकांजवळ जेवण नाही…
Respect Mother As Well As Food.
AAI-BABA Status Marathi
Aai Vadilan Saathi Sagal Kraych
का कुणावर प्रेम करायचं,
का कुणासाठी झुरायचं,
का कुणासाठी मरायचं,
देवाने आई वडील दिले आहेत,
त्यांच्यासाठीच सगळं करायचं…
Aai Vadilansathi Mothe Banaychay
पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही,
आईच्या डोळ्यात येणाऱ्या,
आनंदाश्रुंसाठी मोठं व्हायचंय…!
Aai Vadilanche Run Fedta Yet Nahit
तुम्ही या जगात,
सगळ्यांचे ऋण फेडाल..
पण,
आई वडिलांचे ऋण
कधीही फेडू शकणार नाही…
Aai Vadilana Kadhich Sodu Naka
आई वडीलांसाठी
कोणतीही गोष्ट सोडा,
परंतु कोणत्याही गोष्टीसाठी,
आई वडीलांना कधीच सोडू नका…