Divas Hi Purat Nahi Tujhya Aathvanit
दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला, तुला ही जमतं का गं, माझ्या आठवणीत रमायला…
दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला, तुला ही जमतं का गं, माझ्या आठवणीत रमायला…
येणारी प्रत्येक रात्र आता, चांदण्याशिवायच सरणार आहे.. अन रोज रात्री उशी माझी, ओल्या आसवांनी भिजणार आहे… शुभ रात्री! गोड स्वप्ने पहा…
येणारा दिवस कधीच, तुझ्या आठवणीशिवाय जात नाही.. दिवस जरी गेला तरी, तुझी आठवण जात नाही…
जगातली सर्वात मोठी वेदना म्हणजे, आठवण… कारण विसरताही येत नाही, अन त्या व्यक्तीला, परत देता ही येत नाही…