लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार

आपल्या मित्र मैत्रिणीच्या किव्हा नातेवाईक मंडळीत कुणा ना कुणाचे लग्नाचे वाढदिवस हे दररोज येतच असतात.. लग्नाची तारीख आठवणीने लक्षात ठेवून बरेच जण लग्न जोडप्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी लग्नाची आठवण म्हणून शुभेच्छा देतच असतात.. काहीजण व्हाट्सएप्प किव्हा सोशल मीडिया द्वारे शुभेच्छा देतात, तर काहीजण प्रत्यक्ष भेटून.. तेव्हा आपलेही कर्तव्य असते कि आपणही आठवणीने त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या … Read more

Lagnachya Vadhdivsachya Shubheccha

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले, आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले.. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तु आहे म्हणून तर, सगळं काही माझं आज आहे.. हे जग जरी नसलं तरी, तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…!!! सख्या (सखे डिअर बायको नवरोबा) तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! ❤️साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो🍫. … Read more

Subh Lagnacha Vadhdivas

नाती जन्मो-जन्मींची परमेश्वराने ठरवलेली, दोन जीवांना प्रेम भरल्या रेशीम गाठीत बांधलेली… प्रेमाचे तसेच नाते, हे तुम्हा उभयतांचे, समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे, संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली, एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली, अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो… शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो…

Anniversary Wishes in Marathi

आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस, लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!