Category: ANNIVERSARY Status Marathi

तुम्ही जर मराठी एनिवर्सरी Status च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच वाढदिवस संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०११ सालापासून HindimarathiStatus.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी एनिवर्सरी शुभेच्छा, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, एनिवर्सरी Status चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.

Latest Anniversary Wishes Status in Marathi Language. We always update Marathi Anniversary Status & Wishes (लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा) in this category so you will get Latest & New Anniversary Status in Marathi. Send Anniversary Status texts or pictures in Marathi to your friends & Wish them. Enjoy our Best Anniversary Status Collection in Marathi & Share Anniversary Status Images in Marathi Font with your Facebook & Whatsapp Friends. Say Happy Anniversary to your Friend. Anniversary Status is also known as Lagnachya Vadhdivsachya Shubhechha, Anniversary Shayari in Marathi, Anniversary Status Or Anniversary Quotes in Marathi.

Lagnachya Vadhdivsachya Shubheccha

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डिअर बायको

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डिअर नवरोबा

तु आहे म्हणून तर,
सगळं काही माझं आज आहे..
हे जग जरी नसलं तरी,
तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…!!!
सख्या (सखे डिअर बायको नवरोबा) तुला आपल्या
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


❤️साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो🍫.
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला हा दिवस असाच अविस्मरणीय राहो.
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.
🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🎊


Lagnachya Vadhdivsachya Hardik Shubhechha

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Happy Anniversary Mitra

कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही,
लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र,
पण हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही…
हॅप्पी एनिवर्सरी मित्रा!