वाढदिवसाच्या शुभेच्छा आजोबांना

आजोबा वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेतच, पण त्याहूनही तुम्ही आमच्यासाठी खास आहात.. तुम्ही सांगितलेल्या राम कृष्णाच्या गोष्टी आजही मुख पाठ आहेत. जुन्या गाण्याचे सूर ताल तुमच्यामुळे ओठी आहेत.. तुम्ही असेच उत्साही आनंदी आमच्यात बागडावे, हेच ईश्वराकडे मागणे आहे.. तुम्हाला चांगले आरोग्य मिळो हीच इच्छा… आजोबा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!! वाढदिवसाच्या शुभेच्छा आजोबांना Vadhdivsachya Shubhechha Aajobana

मुलीच्या वाढदिवसाला शुभेच्छा

येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचा असावा, जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा.. मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे, प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे.. हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा, परी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! मुलीच्या वाढदिवसाला शुभेच्छा Mulichya Vadhdivsala Shubhechha

पतीला वाढदिवसाच्या मराठीतून शुभेच्छा

तुमचे प्रेम असेच माझ्यावर राहू दे, आपल्या प्रेमाचे नाते असेच कायम फुलु दे.. तुमच्यामुळे मला अनेक नाती लाभली, आई बाबा बहिणीची माया मला तुमच्यात दिसली.. तुम्ही होते म्हणून हे घर माझे आपले झाले, माझ्यातला चांगल्या गुणांचे तुम्ही कौतुक केले.. तुमची अर्धांगिनी होण्याचा अभिमान आहे.. असेच प्रेम जन्मभर राहो हेच तुम्हास मागणे आहे, तुम्ही नेहमीच मला … Read more

वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबांना

बाबा तुमच्यामुळे मी आज येथे आहे तुम्ही रात्र-दिवस माझ्या भविष्यासाठी झटले तुमच्या कष्टातून माझे आनंदवन फुलले मला एक चांगले जीवन लाभले तुमच्या मेहनतीने हे सारे घडले चंदन रुपी देह माझ्यासाठी झिजवला दिवा होऊन माझ्यातला अंधकार विझवला तुमचे आरोग्य अक्षय राहो हीच सदिच्छा… बाबा तुम्हांला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ! Babana Vadhdivsachya Shubhechha Marathi