पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझा माझा सहवास हा सात जन्मीचा आहे, हे आता मला खरं वाटायला लागलं आहे.. मी न बोलताच तुला सगळं समजतं, तू सगळ्याच ठिकाणी माझी बाजू सांभाळते, याचे मला नेहमीच कौतुक वाटते.. तू आहेस म्हणून घराचा डोलारा दिमाखात उभा आहे, तुझ्या कामाचा मला नेहमीच हेवा आहे.. तू इतकी कसं काय सांभाळते? तुझ्याशी केलेल्या भांडणात निराळीच मज्जा … Read more

Aaicha Vadhdivas | Birthday Wishes for Mother

आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने, आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने.. तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा, प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा.. माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस, माझ्यावर खूप प्रेम करतेस.. तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला, खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला… वाढदिवसाच्या शुभेच्छा आई! आई माझ्या प्रत्येक गुणांवर लक्ष ठेवून तू त्यांचा विकास केलास.. आणि माझा प्रत्येक … Read more

Marathi Birthday Status for Girlfriend

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.. नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली.. पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले.. पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले.. आता आणखी काही नको, हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं! बस्स! आणखी काही नको… काहीच! वाढदिवसाच्या … Read more

मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्यासाठी माझे आयुष्य पणाला लावीन, तू शिकवलेली शिकवण नेहमीच लक्षात ठेवीन.. आई-बाबा नंतर तूच माझं पहिलं दैवत, कठीण प्रसंगी कोणत्याही तू लगेच येतो धावत.. तूच माझा सखा, तूच सच्चा दोस्त, तुझ्यासारखा भाऊ मिळायला खूप नशीब लागतं.. तुला जे जे हवे ते ते मिळो हीच देवाकडे इच्छा, दादा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा! Birthday Wishes Big … Read more