Tyane Majhe Aayush Badalun Takale

Tyane Majhe Aayush Badalun Takale

त्याने माझं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं, आता स्वतः बदलून, माझ्या आयुष्यातून निघून गेला…

Khup Prem Kele Hote Tyachyavar

Khup Prem Kele Hote Tyachyavar

खूप प्रेम केलं होतं त्याच्यावर, आता कुणावर करूच शकत नाही.. खूप स्वप्नं पाहिली होती त्याची, जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत…

Majha Tujhyavar Kiti Vishwas Hota

Majha Tujhyavar Kiti Vishwas Hota

समजा तू मला धोका देण्यात यशस्वी झाला, तर असे समजू नको की, मी किती मूर्ख होती, तर असा विचार कर की, माझा तुझ्यावर किती विश्वास होता…