Premat Ekda Khalla Dhoka

Premat Ekda Khalla Dhoka

प्रेमात एकदा खाल्ला धोका,
आता प्रेमात पडायची इच्छाच नाही,
आता जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचंय,
आता परत रडायची इच्छाच नाही…

Tyane Majhe Aayush Badalun Takale

Tyane Majhe Aayush Badalun Takale

त्याने माझं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं,
आता स्वतः बदलून,
माझ्या आयुष्यातून निघून गेला…