Majhi Priya Kashi Asel Ti
सुंदर नाजूक उठून दिसेल ती, गालावर सुरेख खळी पडून हसेल ती, कारण नसतांना खोटेच रुसेल ती, काय माहित माझी प्रिया कशी असेल ती…
सुंदर नाजूक उठून दिसेल ती, गालावर सुरेख खळी पडून हसेल ती, कारण नसतांना खोटेच रुसेल ती, काय माहित माझी प्रिया कशी असेल ती…
पतंगाला असते दोऱ्याची साथ, झाडाला असते वेलीची साथ, दिला मी तुझ्या हातात हात, तू करू नकोस माझ्याशी विश्वासघात…
मैत्री या शब्दावरच माझं मनापासून प्रेम आहे, आणि… तुझंसुद्धा अगदी, माझ्यासारखं सेम आहे… सलाम मैत्रीला!
तुझ्याशिवाय दुसरीचा विचार करणे, हि कल्पनाच सहन होत नाही.. कारण तुझ्याशिवाय माझ्या मनात, इतर कोणालाही स्थान नाही…