Mitra Majhe Pakke Bevde
अतुल प्रदीप राहुल हेमंत, मित्र माझे केवढे, एक जण फक्त ज्युस पितो, बाकी पक्के बेवडे…
अतुल प्रदीप राहुल हेमंत, मित्र माझे केवढे, एक जण फक्त ज्युस पितो, बाकी पक्के बेवडे…
मैत्री या शब्दावरच माझं मनापासून प्रेम आहे, आणि… तुझंसुद्धा अगदी, माझ्यासारखं सेम आहे… सलाम मैत्रीला!
एकमेकांना भेटण्याची दोघांनाही आस आहे.. आपल्या मैत्रीमध्ये हीच एक गोष्ट फक्त खास आहे…!
मैत्री म्हणजे, आपल्या विचारात, सतत कुणी येणं असतं… मैत्री म्हणजे, न मागता समोरच्याला, भरभरून प्रेम देणं असतं…