CHAROLI Status Marathi
Aani Punha Tujhi Aathan Aali
प्रेमाच्या या प्रेमळ हृदयात, आज अचानक धडधड झाली, डोळे भरले पाण्यानी आणि पुन्हा तुझी आठवण आली…
Ekivar Prem Karun Bhagat Nahi
प्रेमात जरी “पडलो” तरी, आम्हाला कधीच “लागत” नाही.. कारण एकीवर प्रेम करून, आमचं कधीच “भागत” नाही…!
Najret Jari Tujhya Ashru Asle
नजरेत जरी अश्रू असले, तरी ओठांवर हास्य असावं.. ओठांवरच्या हास्यामागे, नजरेतल्या अश्रूंना लपवावं…