PREM CHAROLI Marathi
Tu Bolu Det Nahi Zopu Det Nahis
तू समोर असतेस, तेव्हा बोलू देत नाहीस.. तू समोर नसतेस, तेव्हा झोपू देत नाहीस…
Tu Aahes Itki Sundar
सांगू शकत नाही मी, तू आहेस तरी किती सुंदर.. स्पर्श तुला करण्यासाठी, पावसाची धावून येते एक सर…
Tu Kadhi Bhetshil Punha
तुझी माझी भेट कदाचित, घडत राहील पुन्हा पुन्हा.. पण प्रश्न प्रश्नच राहतोय, तू कधी भेटशील पुन्हा…?