Tumchya Kshamtevar Koni Shanka Ghet Asel Tar

तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देऊ नका.. कारण लोक नेहमी सोन्याच्या शुद्धतेवरच शंका घेतात, लोखंडाच्या नाही…

Jyachyat Himmat Tyalach Kimmat

Jyachyat Himmat Tyalach Kimmat

जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही कारण.. ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत…