Prayatna Karne Mi Sodnar Nahi

Prayatna Karne Mi Sodnar Nahi

हरण्याची पर्वा कधी केली नाही, जिकंण्याचा मोह हि केला नाही. नशिबात असेल ते मिळेलच.. पण प्रयत्न करणे मी सोडणार नाही…

Dhyeyasathi Aatonat Praytna Kara

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा, जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात, आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात…