Category: FESTIVAL Status Marathi

नवरात्री शुभेच्छा मराठी | Navratri Status Quotes Wishes Marathi

आज नवरात्री! आपणास नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..! तुम्ही नवरात्रीच्या शुभेच्छा शोधत असाल तर तुम्हाला इथे वाचायला मिळेल नवरात्रीची माहिती तसेच निवडक असे नवरात्री शुभेच्छा संदेश. Get 50+ Best Navratrichya Shubhechha & Navratri Wishes Marathi to send your friends & family. We have added some selected Navratri Status & Quotes in Marathi for You. We hope you will enjoy this & comment about this page.

Navratri Wishes Marathi

अंबा मातेची नऊ रुपं तुम्हाला
कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य, धन,
शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ती
आणि शांती देवो !

या वर्षी चैत्र नवरात्रीचा आरंभ दिनांक १७ ऑक्टोबर पासून होत आहे. हिंदू धर्मा मध्ये नवरात्रीचे खूप महत्व आहे. या काळात मातेचे भक्त मातेला प्रसन्न करण्यासाठी ९ दिवसांचा उपवास करतात. कलश स्थापन करून आणि दीप लावून नऊ दिवस देवीची पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किव्हा नवरात्री. देव्हाऱ्यात अखंड नंदादीप लावणे, दररोज झेंडूच्या फुलांच्या माळा सजवून सकाळ संध्याकाळ देवीची आरती करणे अशा प्रकारे नवरात्री व्रत केले जाते.

Continue reading

Navratri Banner Background Marathi

 

Hartalika Wishes Marathi | हरतालिका शुभेच्छा मराठी

हरतालिकेचे व्रत सर्वात आधी माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते. हरतालिकेचे व्रत केल्याने महिलांना सौभाग्याची प्राप्ती होते. हरतालिकेचे व्रत कुमारी आणि सौभाग्यवती स्त्रिया करतात. व्रताच्या दिवशी अन्न आणि जलाचा त्याग केला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी ग्रहण करून हे व्रत सोडले जाते. सर्व व्रतांमध्ये हरतालिका व्रत हे सर्वात कठीण व्रत आहे. जर एखादी कुमारी मुलगी आपल्या विवाहाच्या अपेक्षेने हे व्रत करत असेल तर तिचा लवकर विवाह होऊ शकतो. मनासारखा पती मिळण्यासाठी देखील हे व्रत केले जाते. जर एखादी स्त्री खऱ्या मनाने हे व्रत करत असेल तर तिला भगवान शिवाच्या आशीर्वादाने अखंड सौभाग्यवतीचे वरदान मिळते. हरतालिकेच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा !

Hartalikechya Hardik Shubhechha

Hartalika Shubhechha

हरितालिका तृतीया

Hartalika Sakal

Hartalika Wishes Marathi