Dasryachya Shubhechha
दसरा! या दिवशी म्हणे सोनं वाटतात.. एवढा मी श्रीमंत नाही, पण नशिबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली.. त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न… सोन्या सारखे तर तुम्ही आहातच… सदैव असेच रहा… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

वाईटावर चांगल्याची मात, महत्व या दिनाचे खास असे, जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या रावणा, मनोमनी प्रेमच प्रेम वसे… विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
दिन आला सोनियाचा, भासे धरा ही सोनेरी, फुलो जीवन आपुले, येवो सोन्याची झळाळी, दसऱ्यानिमित शुभेच्छा…
श्रीरामाचा आदर्श घेऊन रावणरूपी अहंकाराचा नाश करत दसरा साजरा करूया… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!