दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

शुभ दिपावली..! 🙂 नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी, ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्य यशाची मिळो झळाळी, आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी…

दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा

दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा

कधी नकोय काही तुझ्याकडून, फक्त तुझी साथ हवीय.. तुझी साथ ही दिवाळीच्या मिठाई पेक्षा गोड आहे… दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा!

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

नाते भाऊ बहिणीचे नाते पहिल्या मैत्रीचे बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! Bhau Beej Hardik Shubhechha