Shubh Deepawali Status 2019

आज धनत्रयोदशी पहिला दिवा लागतो दारी, कंदिल आणि दिव्यांनी रात्र उजळते सारी, रांगोळी, फटाके आणि फराळाची तर मजाच न्यारी, चला साजरी करूया दिवाळी आली रे आली… शुभ दीपावली २०१९!